Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
#ichalkaranji Archives -

इचलकरंजीच्या पुरवठा कार्यालयातील प्रलंबित कामांसाठी आ. राहुल आवाडेंनी घेतली अधिकाऱ्यांची भेट ..!

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीच्या पुरवठा कार्यालयातील कामातील अनागोंदी, चालढकलपणा आणि प्रलंबित कामांवर सकाळी अचानक भेट देत अधिकाऱ्यांची आज आमदार राहुल आवाडे यांनी भेट घेतली. येत्या चार दिवसांत प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा इशारा देत त्यांनी सोमवारी पुन्हा आढावा बैठक घेणार असल्याचे जाहीर केले. आ. राहुल आवाडे काय म्हणाले..? आ. राहुल आवाडे म्हणाले, नागरिकांच्या रेशनकार्डसंदर्भातील तक्रारी, बारा… Continue reading इचलकरंजीच्या पुरवठा कार्यालयातील प्रलंबित कामांसाठी आ. राहुल आवाडेंनी घेतली अधिकाऱ्यांची भेट ..!

परभणी संविधान विटंबना प्रकरणी इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर पॅंथर आर्मीचे आंदोलन

इचलकरंजी (प्रतिनिधी) : परभणी संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या वरील गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावीत या प्रमुख मागणीसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले. 10 डिसेंबर रोजी परभणी येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधानाची विटंबना दत्ता सोपान पवार वय… Continue reading परभणी संविधान विटंबना प्रकरणी इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर पॅंथर आर्मीचे आंदोलन

तारदाळमध्ये राहुल आवाडेंनी साधला नागरिकांशी संवाद..!

इचलकरंजी (प्रतिनिधी) : सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत आहेत. जस जशी विधानसभा निवडणूका जवळ येत आहेत तशतशी प्रचारांत रंगत येत आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी मतदार संघात राहुल आवडे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. राहुल आवाडे यांनी तारदाळ येथील प्राइड इंडिया को. ऑप. टेक्स्टा. पार्क परिसर येथे नागरिकांशी थेट संवाद… Continue reading तारदाळमध्ये राहुल आवाडेंनी साधला नागरिकांशी संवाद..!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर

इचलकरंजी (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणूकांचं रणांगण सुरू झाल आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राजकीय पक्ष त्यांच्या उमेदवारांच्या नावांची यादीही जाहीर करत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून मदन कारंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर, चंदगड विधानसभा मतदारसंघातून डॉ. नंदिनी बाभूळकर यांना… Continue reading राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का ..!

इचलकरंजी (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचा रणांगण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत आहेत. अशातच आता एका पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं सत्र कायम असलेलं पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल चोपडे यांनी आपल्या प्राथमिक अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा… Continue reading इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का ..!

डॉ. राहूल आवाडेंनी शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

इचलकरंजी (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणूकांचं रणांगण सुरू झालयं. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आज गुरूपुष्यामृत योग असल्यामुळे अनेकांनी या मुहुर्तावर आपले अर्ज दाखल करण्याची रेलचेल सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अशातच, प्रचंड शक्ती प्रदर्शन करत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा – महायुतीचे उमेदवार डॉ. राहूल आवाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुती सरकारची… Continue reading डॉ. राहूल आवाडेंनी शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

आता आम्ही भाजपचे कार्यकर्ते झालो आहोत : प्रकाश आवाडे

इचलकरंजी (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकांचे रणांगण सुरू झालयं. राज्यात आचारसंहिता लागू झाली असून येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. सध्या सर्व राजकीय पक्षांचे मेळावे, सभा आणि प्रचार जोमाने सुरू आहे. याचदरम्यान, भाजपच्या वतीने इचकरंजी विधानसभा मतादारसंघातून राहूल आवाडे यांना उमेदवारी घोषित केल्याने आज त्यांच्यासह आमदार आवाडे यांचे भाजप शहर कार्यालयात… Continue reading आता आम्ही भाजपचे कार्यकर्ते झालो आहोत : प्रकाश आवाडे

दोन पोलिस बंधू बडतर्फ ; जिल्हा पोलिस प्रमुखांची कारवाई

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : पोलीस दलामध्ये वादग्रस्त कामे केल्याने विष्णू रमेश शिंदे आणि महेश शिंदे या दोघा पोलीस बंधूंना जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडून बडतर्फ करण्यात आले आहे . जिल्हा पोलिस प्रमुखांच्या या निर्णया मुळे शिरोळ इचलकरंजी हातकणंगले परिसरातून समाधान व्यक्त होत आहे . बडतर्फ शिंदे पोलिस बंधूंनी केलेल्या नियबाह्य कामाची चौकशी केली… Continue reading दोन पोलिस बंधू बडतर्फ ; जिल्हा पोलिस प्रमुखांची कारवाई

न्याय संकुलाचा प्रश्न मार्गी :खा.धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

इचलकरंजी(प्रतिनिधी) : इचलकरंजी येथे रविवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्तावित जागेवरील आरक्षण हटवण्याचा निर्णय घेऊन सदरची जागा न्याय संकुलासाठी देण्यावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला इचलकरंजी न्यायसंकुलाचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला.याकरिता खा.धैर्यशील माने आणि इचलकरंजी बार असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. इचलकरंजीत खटल्यांची संख्या जास्त असून न्यायालय इमारत उपलब्ध नाही… Continue reading न्याय संकुलाचा प्रश्न मार्गी :खा.धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

कुरुंदवाड – नांदणी मार्ग पाण्याखाली ; इचलकरंजीचा संपर्क तुटला

कुरुंदवाड (प्रतिनिधी) :गेल्या पाच ते सहा दिवसापासून शिरोळ तालुक्यात पावसाने दमदार पाऊस आहे. रविवारी सकाळच्या सुमारास कुरुंदवाड – शिरढोण हा पूल पाण्याखाली गेला आहे. पाण्याच्या पातळीत वाढत होत असल्याने नांदणी – शिरढोण हा मार्गही पाण्याखाली गेला आहे. याच बरोबर सोमवारी सायंकाळच्या सुमारास हेरवाड – अब्दुललाट व नांदणी – शिरोळ हे दोन प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्याने… Continue reading कुरुंदवाड – नांदणी मार्ग पाण्याखाली ; इचलकरंजीचा संपर्क तुटला

error: Content is protected !!