मुंबई – ‘IC814 : द कंधार हायजॅक’ही सीरीज नेटफ्लिक्सवर 29 ऑगस्ट रोजी रिलीज झाली आहे. ही सीरीज इंडियन एअरलाइन्सचे विमान IC-814 चे 24 डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूतून दिल्लीला जाणार होते, पण काठमांडू येथून अपहरण करून ते विमान कंधार, अफगाणिस्तानात नेले होते, या स्टोरीवर आधारित आहे. एका बाजूला या सीरीजला चांगला प्रतिसाद मिळत आहे तर दुसऱ्या… Continue reading नेटफ्लिक्स सीरीज ‘IC814 : द कंधार हायजॅक’ वादात
नेटफ्लिक्स सीरीज ‘IC814 : द कंधार हायजॅक’ वादात
