हिट अँड रन ‘अगेन ‘ ;तिघे जखमी

चेन्नई : पुण्यातील कल्याणनगरमधील हिट अँड रनची घटना अजूनही ताजी असताना आता चेन्नईत अशीच हिट अँड रनची घटना घडली आहे. काकांची कार घेऊन मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका अल्पवयीन मुलामुळे अनेक लोकांचा जीव संकटात सापडला .कारवरील मुलाचं नियंत्रण सुटलं आणि कारचा अपघात मंगळवारी संध्याकाळी घडला. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले त्याचे मित्र आणि आरोपी मुलाला लोकांनी… Continue reading हिट अँड रन ‘अगेन ‘ ;तिघे जखमी

वरळी हिट अँड रन प्रकरण : आरोपी मिहीर शहा 48 तासांत पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. मिहीरला शहापूर येथून अटक करण्यात आली आहे. रविवारी पहाटे वरळी येथील ऍट्रिया मॉलसमोर मिहीर शहाने बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली होती. यात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. तर त्यांचे पती प्रदीप नाखवा जखमी झाले होते.… Continue reading वरळी हिट अँड रन प्रकरण : आरोपी मिहीर शहा 48 तासांत पोलिसांच्या ताब्यात

error: Content is protected !!