मुंबई : महाराष्ट्रात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बद्दल गरळ ओकण्याचे काम चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर या दोन महिला करत आहेत. ज्या पद्धतीने त्यांचा आकांडतांडव करत आहे, ते पाहून असं वाटतं की, त्यांना कुठली तरी सापशिडी वापरुन राजकारणात काही कमावायचं आहे. त्यामुळं रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ या दोघी असंस्कृत, असभ्य महिलांना महाराष्ट्रातून… Continue reading ‘त्या’ दोघींना महाराष्ट्रातून तडीपार करा ; हेमा पिंपळेंची मागणी