छगन भुजबळ नाराज; महायुतीच्या बैठकीला फिरवली पाठ

नाशिक : महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. लोकसभेनंतर आता राज्यसभेची उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज आहेत. याची प्रचीती आज आली. दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज महायुतीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. परंतु या बैठकीला छगन भुजबळ यांनी दांडी मारली. यामुळे राजकीय… Continue reading छगन भुजबळ नाराज; महायुतीच्या बैठकीला फिरवली पाठ

error: Content is protected !!