रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याबरोबर घ्या ओवा, मिळतील जबरदस्त फायदे

जेवणात वापरला जाणारा ओवा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो, तो प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो. ओवा जेवणाचा सुगंध आणि चव तर वाढवतोच, पण अनेक आजार बरे करण्यासही मदत करतो. ओव्यामध्ये प्रथिने, फायबर, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक पोषक घटक आढळतात. अशा ओव्याचे शरीरासाठी असंख्य फायदे आहेत, जे फार कमी लोकांना माहीत आहेत. चला जाणून… Continue reading रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याबरोबर घ्या ओवा, मिळतील जबरदस्त फायदे

भारतात ‘या’ आजाराचा लहान मुलांना सर्वाधिक धोका?

मुंबई : सध्या भारतावर आणखी एका संसर्गाची टांगती तलवार दिसत आहे असे आम्ही नाही, तर जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हा आजार जगात पसरणारा एक नवीन उद्रेक मानला गेला आहे. ज्यामध्ये भारत दुस-या स्थानावर आहे. जगभरात या संसर्गामुळे जवळपास १,०७,५०० मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आम्ही ज्या संसर्गाबद्दल सांगत आहोत, तो संसर्गा म्हणजे गोवर… Continue reading भारतात ‘या’ आजाराचा लहान मुलांना सर्वाधिक धोका?

सकाळी उठल्यावर ‘ही’ लक्षणे दिसली तर तुम्हाला असू शकतो डायबेटिज

आजच्या काळात मधुमेहाची समस्या खूप सामान्य झाली आहे. हे केवळ वाढत्या वयाच्या लोकांमध्येच होत नाही, तर तरुण लोकही त्याला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत मधुमेहाबाबत अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. मधुमेहाची समस्या आटोक्यात आणण्यासाठी आधी त्याबद्दल जाणून घेणे खूप गरजेचे आहे. रक्तातील साखरेची पातळी खूप वाढल्यास, हृदयाशी संबंधित समस्या, ब्रेन स्ट्रोक, किडनी समस्या इत्यादींचा धोका… Continue reading सकाळी उठल्यावर ‘ही’ लक्षणे दिसली तर तुम्हाला असू शकतो डायबेटिज

तुम्हीही उभे राहून पाणी पिता का? मग हे वाचाचं

पाणी आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचे आहे. पाण्याशिवाय जीवन नाही. त्यामुळेच पाण्याशिवाय जगणे अशक्य आहे. एकवेळा माणूस अन्नाशिवाय थोडे दिवस जगू शकले, मात्र पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही. आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य पद्धत आहे. तुम्ही बसलेले असाल किंवा जेवत असाल किंवा पडून किंवा उभे असाल त्यावेळी योग्य पध्दतीने पाणी पिणे महत्वाचे आहे. प्रत्येकाला दररोज 2 लिटरपेक्षा… Continue reading तुम्हीही उभे राहून पाणी पिता का? मग हे वाचाचं

हिरवे मूग खाण्याचे आरोग्यदायी ‘हे’ जबरदस्त फायदे

रोज सकाळी नाश्त्यासाठी काय करायचं हा प्रश्न कायम असतो. त्यासाठी एक चांगला पर्याय पाहूया. यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होईल. दररोज सकाळी एक वाटी मोड आलेले मूग खाल्ल्यानं तुमचं शरीर निरोगी राहतं. चला जाणून घेऊया याचे फायदे…. तब्येत तंदुरुस्त राहण्यासाठी आपण आहारात बदल करत असतो…सर्व शरीराला फायदेशीर असा एक घटक म्हणजे हिरवे मूग…हिरव्या मुगाची धिरडी केली… Continue reading हिरवे मूग खाण्याचे आरोग्यदायी ‘हे’ जबरदस्त फायदे

‘ऑलिव्ह टी’ पिण्याचे ‘हे’ फायदे जाणून व्हाल थक्क..!

आजच्या धावपल्यातील जगात व्यक्तीला आपल्या आरोग्याची काळजी करण्यासाठी वेळ मिळत नाही. बदलती जीवनपध्दती, व्यायामाचा अभाव चुकीचा आहार, फास्टफूडचा अतिरेक आदी विविध कारणांमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होत असते. वाढत्या वजनामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार आदी अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. आजच्या व्यस्त जीवनात आपण इतके व्यस्त आहोत की आपण फक्त स्वतःसाठी वेळ काढण्याचा विचार… Continue reading ‘ऑलिव्ह टी’ पिण्याचे ‘हे’ फायदे जाणून व्हाल थक्क..!

‘या’ लोकांनी पपई अजिबात खाऊ नये..!

पपई हे फळ सर्वसाधारण सर्वांना खायला आवडते. सर्वात जास्त जे लोक डाईट फोल्लो करत असतात. त्यांना तर सर्रास पपई खाताना पाहायला मिळते. पपई हे एक स्वादिष्ट असे फळ आहे. ते पौष्टिक देखील आहे. कारण यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के, फॉलिक ॲसिड, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे आवश्यक घटक असतात. या पोषक तत्वांमुळे पपई आरोग्यासाठी खूप… Continue reading ‘या’ लोकांनी पपई अजिबात खाऊ नये..!

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे..!

तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेलं पाणी पिण्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत. हे तुम्ही तुमच्या आजी आजोबांकडून एकले असाल, आयुर्वेदातही तांब्याच्या भांड्यातील पाण्याला महत्त्व देण्यात आलं आहे. तांब्याच्या भांड्यात कमीत कमी आठ तास ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीरातील अशुद्ध घटक बाहेर पडून यकृत आणि किडनी निरोगी राहण्यास मदत होत असल्यास सांगितलं जातं. तांब्यामध्ये अँटी मायक्रोबियल, अँटिऑक्सिडंट, तसेच अनेक… Continue reading तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे..!

सफरचंद ‘या’5 लोकांनी अजिबात खाऊ नये

अनेकांना सफरचंद खायला आवडतं. चवीला गोड असलेलं हे फळ आरोग्यासाठी देखील तितकंच महत्त्वाचं आहे. लाल सफरचंद आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. डॉक्टर देखील रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देत असतात. सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. सफरचंद खाल्ल्याने पोटात भर राहते. ज्यामुळे वजन देखील वाढत नाही. सफरचंदांमध्ये कॅलरीजही चांगल्या प्रमाणात असतात. सफरचंद खाणाऱ्या… Continue reading सफरचंद ‘या’5 लोकांनी अजिबात खाऊ नये

डोळ्यांनी अंधुक दिसतंय? मग असू शकतात ‘ही’ कारणं

डोळे हा शरिराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पण हेच डोळे अनेक आजारांची लक्षणंही दर्शवतात. डोळ्यांकडे नीट काळजीपूर्वक पाहिले तर आपल्याला आरोग्याबद्दल बऱ्याच गोष्टी समजू शकतात. डोळ्यांच्या बदलत्या रंगावरून बरंच काही कळू शकतं, पण तुम्हाला माहिती आहे का कि डोळ्यांची स्थिती आणि बदलणारा रंगावरून तुम्हाला ब्लड शुगर झाल्याचं देखील निदान होत तर चला जाणुन घेऊया याबद्दल… Continue reading डोळ्यांनी अंधुक दिसतंय? मग असू शकतात ‘ही’ कारणं

error: Content is protected !!