पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामार्फत म्हाकवेच्या चिमुकल्यावर मोफत उपचार..!

पाटील कुटुंबीयांनी व्यक्त केली कृतज्ञता कागल, (प्रतिनिधी ) : पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि रुग्णसेवा यांचे नाते घट्ट आहे. म्हाकवे ता. कागल येथील सर्वेश मधुकर पाटील, १० वर्षाच्या या चिमुकल्यावर मुंबईत कर्करोगवरील उपचार होऊन तो सुखरूप घरी कुटुंबीयांमध्ये पोहोचला आहे. मुंबई येथे पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये उपचार करून सुखरूप घरी पोहोचल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य… Continue reading पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामार्फत म्हाकवेच्या चिमुकल्यावर मोफत उपचार..!

error: Content is protected !!