…हा तर मुश्रीफ घाबरल्याचा पुरावाच : व्ही.बी.पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : कागल आणि जिल्हा बँकेचा मला कायमच द्वेष असल्याची टीका मुश्रीफ यांच्या आडून त्यांचे सरसेनापती भैय्या माने यांनी माझ्यावर शनिवारी केली. ही केलेली टीका म्हणजे मुश्रीफ घाबरल्याचा जणू पुरावाच असल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिले आहे. कागलच्या गैबी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सभेत मी… Continue reading …हा तर मुश्रीफ घाबरल्याचा पुरावाच : व्ही.बी.पाटील

मी राष्ट्रवादीचाच असा दावा ‘या’ माजी आमदाराचा…

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर आपली भूमिका स्पष्ट न केलेले तसेच , लोकसभेच्या प्रचारात महायुतीचे उमेदवार माजी खा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय राहिलेल्या माजी आ. के. पी. पाटील यांनी मी अजित पवार यांच्यासोबत गेलोच नसतो अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्याचबरोबर जिल्हयाच्या राजकारणात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची साथ सोडत असता मी… Continue reading मी राष्ट्रवादीचाच असा दावा ‘या’ माजी आमदाराचा…

माजी खा . संजय मंडलिक यांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली भेट ; राजकीय वर्तुळात चर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : कोल्हापूरातील रुईकर कॉलनी येथे महायुतीचे नेते माजी खा . संजयदादा मंडलिक यांच्या निवासस्थानी पालकमंत्री ना . हसनसाहेब मुश्रीफ यांनी त्यांची भेट घेतली . संजयदादा मंडलिक यांनी पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री ना . हसनसाहेब मुश्रीफ यांचे स्वागत केले . सदर भेटीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या प्रचाराची यंत्रणा व एकूणच व्यूव्हरचना याबाबत चर्चा झाली… Continue reading माजी खा . संजय मंडलिक यांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली भेट ; राजकीय वर्तुळात चर्चा

गोकूळतर्फे नेमबाज स्वप्निल कुसाळेच्या कुटुंबीयांना एक लाखाचा धनादेश

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 नेमबाजी मध्ये कांस्यपदक पटकावल्या बद्दल राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे स्वप्निल सुरेश कुसाळे यांना कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत 1 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते . या रक्कमेचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व गोकुळचे चेअरमन… Continue reading गोकूळतर्फे नेमबाज स्वप्निल कुसाळेच्या कुटुंबीयांना एक लाखाचा धनादेश

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज वितरणात केडीसीसी बँक अग्रेसर : पालकमंत्री मुश्रीफ

कागल (प्रतिनिधि ) : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज वितरणामध्ये केडीसीसी बँक अग्रणी आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये युवकांना रोजगार निर्मितीसाठी कर्ज मंजुरीपत्र वितरण कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने होते. पालकमंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच… Continue reading अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज वितरणात केडीसीसी बँक अग्रेसर : पालकमंत्री मुश्रीफ

नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवा : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधि) : सर्वात जास्त तक्रारी अर्ज महसूल, पोलिस आणि महानगरपालिका या विभागांचे असतात. तक्रारदारला अर्ज निकाली निघणार असेल तर तातडीने मदत करा. नाहीतर रीतसर लेखी देवून नियम नमूद करून काम होणार नसल्याचे कळवा. वारंवार त्यांना अर्ज घेवून येण्याची वेळ येवू देवू नका असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले. महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा… Continue reading नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवा : पालकमंत्री हसन मुश्रीफ

विशाळगड अतिक्रमण कारवाई : आव्हाडांकडून मुश्रीफ धारेवर ; मुश्रीफांचा सावध पवित्रा

मुंबई : विशाळगड येथील अतिक्रमण कारवाईला स्थगिती देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. तसेच झालेल्या नुकसानीमध्ये कोणाचा हात होता? अशी विचारणा केली. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. आव्हाडांच्या प्रश्नावंर मुश्रीफ बचावत्मक पवित्र्यामध्ये असून आले. कारवाईमध्ये… Continue reading विशाळगड अतिक्रमण कारवाई : आव्हाडांकडून मुश्रीफ धारेवर ; मुश्रीफांचा सावध पवित्रा

बाचणीत रंगला आषाढी निमित्त दिंडी सोहळा

बाचणी : बाचणी ता. कागल येथे ग्रामस्थांनी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. पंढरपूरला निघालेल्या दिंडीचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोभावे दर्शन घेतले. मंत्री मुश्रीफ गळ्यात विना घेऊन वारकऱ्यांच्या समवेत दिंडीत सहभागी झाले. विठोबा – रखुमाईच्या गजरात सारा गाव दुमदुमून गेला. या दिंडीत न्यू हायस्कूल, दिशा… Continue reading बाचणीत रंगला आषाढी निमित्त दिंडी सोहळा

निराधार योजनेची पेन्शन थेट लाभार्थींच्या बँक खात्यात : हसन मुश्रीफ

कागल : निराधार पेन्शन योजनेतील विधवा, परितक्त्या, दिव्यांग, वृद्ध, निराधार अशा सर्व वैयक्तिक लाभार्थ्यांची दरमहा येणारी पेन्शन सरकारकडून मुंबईतून थेट त्यांच्या बँक खात्यावरच जमा होईल. जिल्हाधिकारी कार्यालय, मग तहसील कार्यालय या मार्गाने होणारा विलंब टाळण्यासाठी हा पर्याय काढल्याचे प्रतिपादन, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गोरगरिबांसाठी असलेली दरमहा दीड… Continue reading निराधार योजनेची पेन्शन थेट लाभार्थींच्या बँक खात्यात : हसन मुश्रीफ

लाडकी बहीण योजनेत कागल अग्रस्थानी आणूया : भैय्या माने

कागल : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना” ही अत्यंत महत्त्वकांक्षी आणि माता-भगिनींना दिलासा देणारी आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर करूया, असे आवाहन केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. एकही पात्र माता- भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी… Continue reading लाडकी बहीण योजनेत कागल अग्रस्थानी आणूया : भैय्या माने

error: Content is protected !!