माणगाव ( प्रतिनिधी ) : माणगाव ता. हातकणंगले ही भूमी क्रांतीची भूमी आहे. येथील दलित बांधवांनी १९२० मध्ये राजर्षी छञपती शाहू महाराज आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अस्पृश्य परिषद घेतली होती. त्यामुळे देशात समतेचा इतिहास लिहिताना माणगावाच्या योगदानाचा उल्लेख होईल. समतेच्या इतिहासात माणगाव गावाचे स्थान अजरामर राहील, असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन… Continue reading समतेच्या इतिहासात माणगावचे स्थान अजरामर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
समतेच्या इतिहासात माणगावचे स्थान अजरामर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
