कोल्हापूर, ( प्रतिनिधी ) : रस्त्यावरील अपघातात वेळेत मदत मिळाल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो. यासाठी रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने दवाखान्यात नेऊन वैद्यकीय उपचार मिळवून देणाऱ्या व्यक्तीला जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येईल, असे प्रतिपादन करुन “रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करा आणि “रोड सेफ्टी हिरो” बना, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल… Continue reading रस्ते अपघातात मदत करणाऱ्याला मिळणार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र : अमोल येडगे
रस्ते अपघातात मदत करणाऱ्याला मिळणार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र : अमोल येडगे
