‘गोकुळ’ दिनदर्शिका दुग्ध व्यवसायास माहितीपूर्ण.. : अरुण डोंगळे

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत 2025 या नवीन वर्षाच्या गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून या दिनदर्शिकेमध्ये गोकुळमार्फत दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आधुनिक माहिती तसेच गोकुळ सौर… Continue reading ‘गोकुळ’ दिनदर्शिका दुग्ध व्यवसायास माहितीपूर्ण.. : अरुण डोंगळे

गोकुळचे दूध – दूधजन्य पदार्थ सौंदत्ती येथे भाविकांसाठी उपलब्ध..!

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रे निमित्ताने गोकुळचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणाऱ्या गाडीचे पूजन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते ओढ्यावरील रेणुका मंदिर, कोल्हापूर येथे करण्यात आले. त्यानंतर गाडी सौंदत्ती येथे रवाना करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा 11 डिसेंबर पासून… Continue reading गोकुळचे दूध – दूधजन्य पदार्थ सौंदत्ती येथे भाविकांसाठी उपलब्ध..!

गोकुळला ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान – कार्यप्रणाली पुरस्कार’ प्रदान..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभागातील ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान – कार्यप्रणाली’ हा मानाचा पुरस्कार मुंबई येथे इंटर डेअरी अॅवार्ड मध्ये विशेष समारंभात इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एस. सोधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि सर्व संचालक,… Continue reading गोकुळला ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान – कार्यप्रणाली पुरस्कार’ प्रदान..!

सहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण..!

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ ) मार्फत 71 व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताह निमित्‍त संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते सहकार ध्‍वजाचे ध्‍वजारोहण करुन सहकार प्रतिज्ञा म्‍हणण्‍यात आली. यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान स्‍वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्‍या 135 व्या जयंती निमित्‍त त्‍यांच्‍या प्रतिमेचे पूजन… Continue reading सहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण..!

गोकुळकडून दूध उत्पादकांना मिळणार दिवाळी भेट ! : अरुण डोंगळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी दिला जातो. “दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा आहे.” गोकुळ दूध संघामार्फत सातत्याने दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून “दूध उत्पादकांना जास्तीत जास्त… Continue reading गोकुळकडून दूध उत्पादकांना मिळणार दिवाळी भेट ! : अरुण डोंगळे

गोकुळ ची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

कोल्‍हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. 30 – 08 -24 रोजी महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कागल येथील आवारात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली . या सभेचे स्वागत व प्रास्ताविक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले , सभेचे नोटीस वाचन व… Continue reading गोकुळ ची 62 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

आजची गोकुळची सर्वसाधारण सभा होणार वादळी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील आघाडीच्या आणि दुग्ध – सहकार क्षेत्रातील अग्रगण्य कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था अर्थात गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभे कडे वेगळे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमधील गोकुळच्या खत निर्मिती संकुलात ही वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि . 29 रोजी संपन्न होत आहे .या पार्श्वभूमीवर संचालक झाल्यापासूनच नेहमीच गोकुळ च्या नियमबाह्य… Continue reading आजची गोकुळची सर्वसाधारण सभा होणार वादळी

गोकूळतर्फे नेमबाज स्वप्निल कुसाळेच्या कुटुंबीयांना एक लाखाचा धनादेश

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 नेमबाजी मध्ये कांस्यपदक पटकावल्या बद्दल राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे स्वप्निल सुरेश कुसाळे यांना कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत 1 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते . या रक्कमेचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व गोकुळचे चेअरमन… Continue reading गोकूळतर्फे नेमबाज स्वप्निल कुसाळेच्या कुटुंबीयांना एक लाखाचा धनादेश

किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी मायक्रोट्रेनिंग गरजेचे : अरुण डोंगळे

कोल्हापूर(प्रतिनिधी): गोकुळच्‍या मायक्रोट्रेनिंग सेंटरचे उद्‌घाटन माळी डेअरी फार्म, माणकापूर ता. चिक्कोडी येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्‍या शुभ हस्ते, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील तसेच संचालक मंडळ यांच्‍या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि.23/08/2024रोजी करण्यात आले. यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळने दूध उत्पादकांना किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी जनावरांची योग्य पैदास, आहार व… Continue reading किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी मायक्रोट्रेनिंग गरजेचे : अरुण डोंगळे

गोकूळमध्ये ‘असे’ रक्षाबंधन साजरे…!

कोल्हापूर (प्रतिनिधी): रक्षाबंधन सण हा भाऊ-बहिणीसाठी खास मानला जातो . या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधत सुख समृद्धी प्राप्त व्हावी ह्याकरीता प्रार्थना करते .तर ,भाऊ बहिणीच्या कल्याणासाठी सदैव पाठराखण करण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही देतो. सख्या नात्याची ही वीण अधिक घट्ट होत असताना दुसरीकडे रक्ताच्या नात्या पलीकडील बहिण भावाचे नाते अतूट करणारे कोल्हापूर जिल्हा सहकारी… Continue reading गोकूळमध्ये ‘असे’ रक्षाबंधन साजरे…!

error: Content is protected !!