अमेरिकेत बाप्पाच्या डोक्यावर शोभणार रत्नागिरीच्या बनेंचा फेटा…

रत्नागिरी ( प्रतिनिधी ) : लाडका गणपती बाप्पा खुलून दिसावा म्हणून हल्ली त्याच्या डोक्यावर खराखुरा फेटा बांधला जातो. रत्नागिरीत फेटे बांधणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महेश बने यांच्या ऍडजस्ट होणाऱ्या फेट्याला यावर्षी थेट अमेरिकेतून मागणी आली असून तिथल्या सावंत कुटुंबातील बाप्पाच्या डोईवर हा फेटा सजणार आहे. या कारणांमुळेच फेटा थेट अमेरिकेपर्यंत पोहोचला.. रत्नागिरीतील कर्ला या गावात राहून… Continue reading अमेरिकेत बाप्पाच्या डोक्यावर शोभणार रत्नागिरीच्या बनेंचा फेटा…

रांगोळी येथील ‘या’ गणेशमुर्तींना महाराष्ट्रातुन मागणी…

रांगोळी ( प्रतिनिधी ) : रांगोळी येथे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या रुपातील गणेश मुर्ती तयार केल्या जातात. यामुळे येथील गणेश मुर्तीना महाराष्ट्रासह कर्नाटकातून मागणी आहे. हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथे अनेक वर्षे सुंदर व आकर्षक अशा एक फुटापासुन ते एकवीस फुटापर्यंतच्या गणेश मुर्ती तयार केल्या जातात. आकर्षक रेखीव काम तसेच सुंदर रंगरंगोटीमुळे येथील गणेश मुर्तीना महाराष्ट्रासह कर्नाटकातून… Continue reading रांगोळी येथील ‘या’ गणेशमुर्तींना महाराष्ट्रातुन मागणी…

मी तुमचा लाडका गणपती बाप्पा बोलतोय….

माझा 11 दिवसांचा सोहळा तुम्ही आनंदाने साजरा करता… अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आतुरतेने वाट पाहता…. कोल्हापूर : (अमृता बुगले) : झाली का मग तयारी माझ्या आगमनाची की अजून बाकी आहे..? आता लगबग सुरू असेल ना माझ्यासाठी मखर बनवण्याची . छोट्या छोट्या मखरामध्ये बसण्याची मज्जाच काही और आहे. प्रत्येक घराघरात माझे वास्तव्य हे असतेच . माझ्या… Continue reading मी तुमचा लाडका गणपती बाप्पा बोलतोय….

प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’- ‘गणेशमूर्तीदान’ संकल्पना राबवू नयेत ! : हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : प्रदूषण नियंत्रण मंडळाने सतत सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही . मात्र , तेच पालिका प्रशासन आणि पर्यावरणवादी आपल्या कृत्यावर पांघरून घालण्याकरिता वर्षातून एकदाच येणार्‍या गणेशोत्सवाला प्रदूषणास जबाबदार ठरवतात . त्यामुळेच गणेशमूर्तींना परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे . गणेशभक्तांकडून… Continue reading प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’- ‘गणेशमूर्तीदान’ संकल्पना राबवू नयेत ! : हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

POP गणेशमुर्तींसाठी ; हायकोर्टाने दिले महापालिकांना आदेश

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांना असे निर्देश दिले आहेत की , कोणत्याही पीओपी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करायची नाही, अशी अट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . पीओपी गणेशमूर्तींवरील बंदीच्या प्रश्नावर हायकोर्टात पुन्हा सुनावणी झाली. पीओपी गणेशमूर्ती बनवल्यास होणार दंड गणेश मूर्तीकारांना आणि पीओपीने बनवलेल्या मूर्तींचा उपयोग करणाऱ्यांना दंड लागू… Continue reading POP गणेशमुर्तींसाठी ; हायकोर्टाने दिले महापालिकांना आदेश

error: Content is protected !!