कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 2,100 पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. मिरवणुकीदरम्यान मिरवणुकीवर नजर ठेवण्याकरिता गर्दीच्या ठिकाणी 6 टेहाळणी मनोरे तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आज रात्री ध्वनियंत्रणांचे स्ट्रचर उभारणाच्या निमित्ताने रस्ते अडवणारी वाहने जप्त करून मंडळांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके… Continue reading विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस मनपासह महावितरण यंत्रणा सज्ज