Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
#entertenment Archives -

अशोक सराफ – वंदना गुप्ते यांची जोडी पुन्हा एकत्र

मुंबई : आपल्या महाराष्ट्राचे लाडके अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ हे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. राजकमल एंटरटेनमेंट’ यांच्या प्रॉडक्शन हाऊस मार्फत प्रेक्षकांना एक नवा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं नाव अजून गुलदस्त्यातच ठेवले गेले आहेत तरी या चित्रपटात अनेक वर्षांनी आपल्याला दिग्गज अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि… Continue reading अशोक सराफ – वंदना गुप्ते यांची जोडी पुन्हा एकत्र

‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिताने ‘या’ प्रसिद्ध मालिकेसाठी लिहिले गाणे

मुंबई : बिग बॉसच्या आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणुन घराघरात ओळखली जाणारी अंकिता वालावलकर कायमच आपल्या रिल्स आणि व्लॉग्समुळे चर्चेत आलेली असते. आता अशाच आणखी एका व्हिडीओमुळे अंकिता परत एकदा चर्चेत आली आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकिता वालावलकरने एका नव क्षेत्र निवडले आहे. याची माहिती तिने स्वतः दिली आहे. ‘झी मराठी’वर नवीन… Continue reading ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिताने ‘या’ प्रसिद्ध मालिकेसाठी लिहिले गाणे

स्वप्नील जोशीच्या आयुष्यात झाली ‘तिची’ एंट्री

मुंबई : मराठी इंडस्ट्रीमधील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता स्वप्नील जोशी सध्या त्याच्या नवनवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर मितवा, क्लासमेट, दुनियादारी, मुंबई-पुणे-मुंबई यांसारख्या अनेक चित्रपटांत मराठी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या स्वप्नील जोशीने मराठीसह हिंदी इंडस्ट्रीतही मोठे नाव कमावले आहे. स्वप्नीलनं इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून काम सुरू केले आणि आज तो मराठीतला सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. तर आता स्वप्नीलने… Continue reading स्वप्नील जोशीच्या आयुष्यात झाली ‘तिची’ एंट्री

मनोज वाजपेयीचा ‘हा’ चित्रपट लवकरच ZEE5 वर होणार प्रदर्शित

मुंबई : मनोज वाजपेयी हा आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. मनोज वाजपेयीनीं आपल्या चित्रपटातून वेगळी आणि दमदार भूमिका बजावल्या आहेत. मनोज वाजपेयी यांनी बॅालीवुड, भोजपुरी इंडस्ट्रिज मध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तर मनोज वाजपेयीचा बहुप्रतीक्षीत क्राइम थ्रिलर सिनेमा डिस्पॅच लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. प्रतिष्ठित मामी फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये पर्दापण आणि त्यानंतर… Continue reading मनोज वाजपेयीचा ‘हा’ चित्रपट लवकरच ZEE5 वर होणार प्रदर्शित

अभिनय सोडण्याच्या घोषणेनंतर विक्रांत मेस्सी म्हणाला…

मुंबई : बॉलिवूडमध्ये आघाडीचा अभिनेता म्हणून विक्रांत मेस्सीला ओळखले जाते. विक्रांत मेस्सीचे बरेच चित्रपट हिट देखील झाले आहेत. तर काल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने चित्रपटांमधून ब्रेक घेण्याबाबत सांगितले होते. त्याच्या हा निर्णय ऐकुन त्याच्या चाहत्यांनाही खुप आश्चर्य वाटत आहे. सोशल मीडियावर लोक अभिनेत्याच्या या निर्णयाचे समर्थन देखील करत आहेत तर… Continue reading अभिनय सोडण्याच्या घोषणेनंतर विक्रांत मेस्सी म्हणाला…

‘बंजारा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार

मुंबई (प्रतिनिधी) : मैत्री हा एक खूप खास आणि मौल्यवान संबंध आहे.ज्यामध्ये आपुलकी,विश्वास,समजूतदारपणा आणि एकमेकांसाठी असलेली काळजी दिसते.मैत्री ही फक्त आनंदाच्या क्षणांमध्येच नव्हे तर दुःखाच्या वेळीही आपल्याला आधार देणारी असते.आपण आपल्या मित्रांच्या भावनांचा विचार करतो आणि त्यांच्या परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो.मैत्री आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावते.अशीच मैत्री आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.… Continue reading ‘बंजारा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सन मराठीवर ‘सोहळा सख्यांचा!

मुंबई : सन मराठीवरील मालिका प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचल्या आहेत आणि त्या चाहत्यांना आवडल्या देखील तसेच आणखी एक नवीन कार्यक्रम घेऊन सन मराठी सज्ज झाली आहे.महिलांसाठी खास मालिका घेऊन सन मराठी लवकरच येत आहे.एकापेक्षा एक विषय घेऊन येणारी सन मराठी वाहिनी आता काहीतरी नवीन करत आहे.कौटुंबिक गोष्ट तसेच सासू-सुनाची कथा प्रेमकथा या सगळ्या विषयांतून प्रेक्षकांचे मनोरंजन… Continue reading लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सन मराठीवर ‘सोहळा सख्यांचा!

‘सिंघम अगेन’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार

मुंबई : रोहित शेट्टी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.रोहित शेट्टीने बऱ्याच हिंदी चित्रपटामध्ये देखील काम केले आहे.तर रोहित शेट्टी आणि अजय देवगण या दोघांनी सुरवातीपासून एकत्र काम केले असून ते चांगले मित्र देखील आहेत.अनेक दिवसांपासून रोहित शेट्टी आणि अजय देवगनचा चित्रपट येणार अशी चर्चा होत आहे. रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत… Continue reading ‘सिंघम अगेन’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार

कोण असतील बिग बॉसचे टॉप – 5

मुंबई : बिग बॉस मराठीच्या संपुर्ण इतिहासात पहिल्यांदा मिड विक एलिमिनेशन झाले आहे.अभिनेत्री वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या असून सोशल मीडियावर अंकिता वालावलकर एलिमिनेट होणार अशी चर्चा चालू होती.त्याप्रमाणे अंकिता एलिमिनेशनच्या अंतिम टप्प्यात होती.मात्र वर्षा उसगांवकर यांनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे.तर यानंतर अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार,… Continue reading कोण असतील बिग बॉसचे टॉप – 5

‘बिग बॉस’च्या घरात होणार एलिमिनेशन ‘हा’ सदस्य पडणार घराबाहेर?

मुंबई : बिग बॉस च्या घरात सध्या बरेच धक्के बघायला मिळत आहेत.तर आता ‘बिग बॉस’ प्रेमींसाठी आणखी एक बातमी समोर येत आहे.बिग बॉसच्या घरात एलिमिनेशन होणार आहे.आणि ‘बिग बॉस’च्या घरातून एक सदस्य घराबाहेर पडणार आहे तर कोण जाणार अशी चर्चा सुरु झाली आहे. बिग बॉस मराठी सिझन 5 जेव्हा पासून सुरु झाला आहे, तेव्हा पासून… Continue reading ‘बिग बॉस’च्या घरात होणार एलिमिनेशन ‘हा’ सदस्य पडणार घराबाहेर?

error: Content is protected !!