राम चरणचा ‘गेम चेंजर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकुळ घालत आहे. तर पुढच्या वर्षी 2025 साठी आणखी एक साऊथ सुपरस्टार राम चरण आपला ‘गेम चेंजर’ चित्रपट घेऊन येत आहे जसं की तो बर्याच काळापासून चर्चेत येत आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधीच या चित्रपटाने मोठी कमाई सुरू… Continue reading राम चरणचा ‘गेम चेंजर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

‘या’ तारखेला होणार ‘द रोशन’ रिलीज

मुंबई : हृतिक रोशन, राकेश रोशन या बापलेकांची जोडी बॅालीबूडमध्ये प्रसिद्ध आहे. तर हृतिक रोशन,राकेश रोशन आणि राजेश रोशन लवकरच एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. आत्ताच नेटफ्लिक्स बहुप्रतिक्षित माहितीपट मालिका ‘द रोशन्स’ जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट उद्योगातील रोशन कुटुंबाचा बहु-पिढ्यांचा वारसा दर्शवणारी आहे. ‘द रोशन’चे दिग्दर्शन शशी रंजन यांनी केले आहे. 18 डिसेंबर… Continue reading ‘या’ तारखेला होणार ‘द रोशन’ रिलीज

‘लापता लेडीज’ ऑस्कर 2025 मधून बाहेर पण यादीत ‘या’ एका भारतीय चित्रपटाचा समावेश

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीचा हा चित्रपट अकादमी पुरस्कारांसाठी निवडला जाईल अशी अपेक्षा होती पण काही कारणाने हा चित्रपट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. पण ऑस्कर 2025 मध्ये आमिर खान आणि किरण राव यांनी निर्मिती केलेला ‘लापता लेडीज’ या चित्रपटाकडून भारताला खूप अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पण… Continue reading ‘लापता लेडीज’ ऑस्कर 2025 मधून बाहेर पण यादीत ‘या’ एका भारतीय चित्रपटाचा समावेश

कतरिनाने सासूसोबत घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन

मुंबई : कतरिना कैफ ही मूळ भारतीय असलेली ब्रिटिश अभिनेत्री हिंदी म्हणुन चित्रपटामध्ये काम करते. हिंदीसह तिने तेलुगू तसेच मल्याळी चित्रपटांमध्ये देखील कामे केलेली आहेत. कतरिना कैफ ही हॉंगकॉंगमध्ये जन्मलेली ब्रिटिश नागरिक आहे. ती भारतामध्ये कामगार परवाना वापरून काम करते. कतरिनाचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. तिचे अनेक चित्रपट हिट देखील आहेत. कतरिनाने 9 डिसेंबर… Continue reading कतरिनाने सासूसोबत घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन

दिलजीत दोसांझने लाईव्ह शोमध्ये केली ‘ही’ घोषणा

मुंबई : गायक दिलजीत दोसांझ हा पंजाबी सुपरस्टार आहे. दिलजीत दोसांझने बरेच हिट सॅाग केले आहेत. त्यांने अनेक चित्रपटामध्ये आपली गाणी गायली त्याचबरोबर चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. दिलजीत दोसांझचा चाहता वर्ग देखील खुप मोठा आहे. चंदिगडमधे दिलजीत दोसांझने लाईव्ह शो केला होता. त्यावेळी 14 डिसेंबरला चंदिगड मधील आपल्या लाईव्ह शोमध्ये दिलजीत दोसांझने ही घोषणा… Continue reading दिलजीत दोसांझने लाईव्ह शोमध्ये केली ‘ही’ घोषणा

सलमान खानचा ‘सिकंदर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत येत असतोच. सलमान खानने त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनावर राज्य निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाईजान त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. डिसेंबर महिना भाईजानसाठी आणि त्याच्या फॅन्ससाठी खास ठरणार आहे. येत्या 27 डिसेंबरला भाईजानचा वाढदिवस आहे.भाईजानच्या वाढदिवशी त्याच्या ह्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा… Continue reading सलमान खानचा ‘सिकंदर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस…

संगीतसृष्टीला मोठा धक्का ‘या’ प्रसिद्ध गायकाचे निधन

मुंबई : संगीसृष्टीमधुन अत्यंत दु:खद बातम्या समोर येताना दिसत आहे. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचे रविवारी 15 डिसेंबरला रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. तर आता आणखी एक धक्का संगीतसृष्टीला बसला आहे. गायक पंडित संजय राम मराठे यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. संगीत भूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि मुकुंद मराठे यांचे… Continue reading संगीतसृष्टीला मोठा धक्का ‘या’ प्रसिद्ध गायकाचे निधन

बिग बॉस शोमध्ये कोण होणार विजेता ? जाणून घ्या

मुंबई : बिग बॉस शो सध्या खुप चर्चेत आहेत. तर बिग बॉस 18 सलमान खानमुळे शो खुप चर्चेत आलेला आहे. गेले 2 महिने ऑक्टोबरपासुन शो सुरू झाला आहे. तर या शोमध्ये सध्या चाहत पांडे, विवियन डिसेना, करण वीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, कशिश कपूर, रजत दलाल, चुम दरंग, अविनाश मिश्रा असे अनेक स्पर्धक दिसत आहेत. तर… Continue reading बिग बॉस शोमध्ये कोण होणार विजेता ? जाणून घ्या

जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड…

मुंबई : जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले आहे. रविवारी 15 डिसेंबरला त्यांनी अमेरिकेच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. जगप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांना हृदयासंबंधीचा त्रास चालू होता. त्यामुळे त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. झाकीर हुसैन त्यांच्या निधनाच्या माहितीनंतर मनोरंजन, कला,… Continue reading जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड…

दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या शताब्दी महोत्सवास प्रारंभ…

मुंबई (प्रतिनिधी) : राज कपूर हे हिंदी चित्रपट अभिनेते आणि निर्माते – दिग्दर्शक होते. राज कपूर यांना 1978 साली दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील राजबाग लोणी काळभोर येथील बंगल्यामध्ये राज कपूर यांचे स्मारक देखील बांधण्यात आले आहे. राज स्वतः अत्यंत साधे होते. महागड्या हॉटेल एवजी ते नेहमी चौकातल्या एखाद्या चहाच्या दुकानावर… Continue reading दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या शताब्दी महोत्सवास प्रारंभ…

error: Content is protected !!