मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत ‘भारत’ कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज निधन झाले आहे. मनोज कुमार यांनी वयाच्या ८७ वर्षी मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांना तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते मनोज कुमार यांनी अनेक अजरामर भूमिका… Continue reading ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड…
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड…
