2 विधानसभा मतदारसंघातील 4 उमेदवारांची (5 नामनिर्देशपत्र) माघार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतिम मुदत बुधवार 29 ऑक्टोबर होती. 4 नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र माघार घेण्याची मुदत आहे. 31 ऑक्टोबर रोजी जिल्हयातील 2 मतदारसंघातील 4 उमेदवारांनी आपले 5 नामनिर्देशनपत्र निवडणूक प्रकियेतून मागे घेतले आहेत. मतदार संघनिहाय उमेदवारी नामनिर्देशनपत्र माघार घेणारे उमेदवार पुढीलप्रमाणे – 274 कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ – 276 कोल्हापूर… Continue reading 2 विधानसभा मतदारसंघातील 4 उमेदवारांची (5 नामनिर्देशपत्र) माघार

भाजपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर

मुंबई ( प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणुकांचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत आहेत. त्याचबरोबर राजकीय नेते आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. अश्यातच आता भाजप ने चौथी यादी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या यादीत भाजपने उमरेड येथून सुधीर पारवे आणि मीरा भाईंदर येथून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली… Continue reading भाजपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर

विधानसभा निवडणूक : आत्तापर्यंत जिल्ह्यात 10 जागांसाठी 136 नामनिर्देशनपत्र दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत सोमवारी 28 ऑक्टोबर, पाचव्या दिवशी जिल्ह्यात एकुण 86 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. यामध्ये,271 चंदगड विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवारांनी 20 नामनिर्देशनपत्र,,272 राधानगरी विधानसभा मतदारसंघात 3 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्र,273 कागल विधानसभा मतदारसंघात 4 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्र,274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 7 उमेदवाराने 7 नामनिर्देशनपत्र,275 करवीर विधानसभा मतदारसंघात 3 उमेदवारांनी 3… Continue reading विधानसभा निवडणूक : आत्तापर्यंत जिल्ह्यात 10 जागांसाठी 136 नामनिर्देशनपत्र दाखल

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चौथी यादी जाहीर

मुंबई प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणूकांचं रणांगण सुरूआहे. सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत आहेत. अशातच, आज विधानसभा निवडणूकांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 7 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये काटोलमधून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी… Continue reading राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चौथी यादी जाहीर

कोल्हापूर जिल्हा : ‘या’ तालुक्यातील महिलांचा कौल कोणाच्या बाजूने..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांच रणांगण सुरू आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आता राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 120 हून अधिक शासन निर्णय जारी केले असून यामध्ये लाडकी बहिण योजनेची चर्चा सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातील लाडक्या बहिणी लाडक्या भावाला मतदान करतील असा विश्वास महायुतीमध्ये… Continue reading कोल्हापूर जिल्हा : ‘या’ तालुक्यातील महिलांचा कौल कोणाच्या बाजूने..?

ए वाय पाटील अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करणार..!

कोल्हापूर (प्रतिनिधी): सध्या विधानसभा निवडणुकांच्या रणांगण सुरु आहे. अनेक राजकीय पक्ष उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत आहेत. तर काही उमेदवार एका पक्षाला रामराम ठोकत दुसऱ्या पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे ए वाय पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत राधानगरी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.… Continue reading ए वाय पाटील अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करणार..!

काँग्रेस नेत्याच्या उमेदवारी मागण्यामुळं येणार का काँग्रेस – ठाकरे गटात नवा ट्विस्ट ..?

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणुकांचा रणांगण सुरू आहे. राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत आहेत. अशातच आता, काँग्रेसने तिसऱ्या यादीमध्ये आपल्या 16 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. यादी जाहीर झाल्यानंतर काही क्षणातच काँग्रेसच्या नेत्याने आपल्याला त्या जागेवर लढायचं नसल्याच सांगत उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती केली. काँग्रेसने पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांना अंधेरी… Continue reading काँग्रेस नेत्याच्या उमेदवारी मागण्यामुळं येणार का काँग्रेस – ठाकरे गटात नवा ट्विस्ट ..?

शरद पवार गटाकडून आणखीन 5 उमेदवारांची नावे घोषित

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्ष त्यांच्या उमेदवारांच्या नावांच्या यादी जाहीर करत आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. आता, त्याच दुसऱ्या उमेदवारांच्या यादीमध्ये आणखीन 5 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. घोषित केलेल्या 5 उमेदवारांमध्ये माणिकराव शिंदे, नाशिक पूर्वमधून गणेश गिते, बागलाणमधून दीपिका… Continue reading शरद पवार गटाकडून आणखीन 5 उमेदवारांची नावे घोषित

महायुती आणि मनसेचं अनोखं उमेदवारी सूत्र..!

मुंबई (प्रतिनिधी ) : काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करू लागले आहेत. महायुतीमधील भाजप आणि शिंदेसेनेनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्याचबरोबर आता, महायुती आणि मनसेच्या उमेदवारीतील अंकशास्त्राचा अनोखा फॉर्म्युला हा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राज ठाकरे अनेक महत्त्वाचे निर्णय 9 तारखेला घेतात. 9 हा आकडा त्यांच्यासाठी… Continue reading महायुती आणि मनसेचं अनोखं उमेदवारी सूत्र..!

आता राजकीय नेत्यांसोबत कलाकारही विधानसभेसाठी आग्रही …

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांचं रणांगण सुरू आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी बरेच जण इच्छुक आहेत. यामध्ये आता कलाकारही विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुक असलेले पहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी सयाजी… Continue reading आता राजकीय नेत्यांसोबत कलाकारही विधानसभेसाठी आग्रही …

error: Content is protected !!