‘या’ पुरस्काराने डॉ.डी.वाय.पाटील बी.टेक .अॅग्री व बी.एस्सी अॅग्री महाविद्यालयाचा सन्मान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तळसंदे येथील डॉ. डी. वाय पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (बी.टेक.ॲग्री) आणि डॉ. डी. वाय पाटील कृषी महाविद्यालयला (बी. एस्सी ॲग्री) ‘महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड-2024 ’ ने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे संपन्न झालेल्या समारंभात दोन्ही महाविद्यालयाच्यावतीने प्रा. संदीप पाटील यांनी हे पुरस्कार स्वीकारले आहेत . नाशिकचे श्रेय प्राचार्यानी कोणाकोणाला दिले…? नाशिक… Continue reading ‘या’ पुरस्काराने डॉ.डी.वाय.पाटील बी.टेक .अॅग्री व बी.एस्सी अॅग्री महाविद्यालयाचा सन्मान

error: Content is protected !!