पुणे (प्रतिनिधी) : रविवारच्या गुकेशच्या सफाईदार विजयानंतर सोमवारी गुकेशने काळ्या सोंगट्या घेऊन खेळ केला. डिंग लिरेनने पांढऱ्या सोंगट्या घेऊन c4 ही खेळी करून डावाची सुरुवात इंग्लिश ओपनिंग या प्रकाराने केली. गुकेशने त्यास e6 असे उत्तर दिले. गुकेशच्या B e6 या खेळीने बाराव्या खेळी अखेर दोघांची डाववाढ पूर्ण झाली. यावेळीसही गुकेश पुन्हा वेळेच्या तुलनेत तीस मिनिटांनी… Continue reading जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 12 व्या फेरीत डिंग लिरेनने मारली बाजी..!
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 12 व्या फेरीत डिंग लिरेनने मारली बाजी..!
