सैफ अली खानवर झालेल्या हल्लानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…

मुंबई ( प्रतिनिधी ) : अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरणही तापल्याच पाहायला मिळत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती. आता यावर मुख्यमंत्री आणि गृहखात्याची जबाबदारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सैफ अली खान यांच्यावर हल्ला झालाय. याप्रकरणी कारवाई… Continue reading सैफ अली खानवर झालेल्या हल्लानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी ) : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलद गतीने आणि प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजिटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाच्या… Continue reading योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण : मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई – कॅबीनेट’

मुंबई ( प्रतिनिधी ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या कारभारात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर भर दिला असून त्याचाच एक भाग म्हणून ई-कॅबीनेटचा निर्णय घेतला आहे. NIC ने विकसित केलेल्या ई-कॅबिनेट ह्या प्रणालीचे सादरीकरण आज मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केले. मंत्रिमंडळ बैठकीसाठी कागदांचा मोठ्या प्रमाणावर होणारा… Continue reading महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई – कॅबीनेट’

मुख्यमंत्री फडणीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई : बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण खुपच गंभीर झाले असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि न्यायालयील चौकशी केली जाईल. आणि सध्या या प्रकरणातील पोलीस एसपींची लगेच बदली करण्यात आलेली आहे. बीडमधील प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बीडच्या मस्साजोगमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे दिसत आहे. ते लवकरात लवकर बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.… Continue reading मुख्यमंत्री फडणीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ‘या’ दिवशी होणार सुरू

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे. शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पण यामध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला होता. तर आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे अखेर ठरले असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभेचे… Continue reading महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ‘या’ दिवशी होणार सुरू

फडणवीस – शिंदेंमध्ये जागावाटपावरुन चर्चा, कोणाला किती जागा मिळणार..?

मुंबई ( प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने बाजी मारली. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. असे असले तरी अद्यापही खातेवाटप जाहीर करण्यात आले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री… Continue reading फडणवीस – शिंदेंमध्ये जागावाटपावरुन चर्चा, कोणाला किती जागा मिळणार..?

‘हे’ प्रश्न सोडवण्यासाठी पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्रींची भेट..!

मुंबई ( प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला. यानंतर नुकतेच भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर माजी मंत्री आणि आमदार पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महत्त्वांच्या विषयावर चर्चा करण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. त्यांनी ट्वीटर आणि फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये… Continue reading ‘हे’ प्रश्न सोडवण्यासाठी पंकजा मुंडेंनी घेतली मुख्यमंत्रींची भेट..!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ना. देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने मिरजकर तिकटी या ठिकाणी जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी भाजपच्या वतीने थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देवेंद्रजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत एकमेकांना मिठाई भरून हा आनंदोत्सव… Continue reading मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव

विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एक मताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल आज भाजपा जिल्हा कार्यालय या ठिकाणी पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला.भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्रजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है,भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत एकमेकांना लाडू भरून हा आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष… Continue reading विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव

तर राहुल आवाडे हेच योग्य नेतृत्व : देवेंद्र फडणवीस

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ भव्य विजयी निर्धार सभा थोरात चौक,इचलकरंजी येथे संपन्न झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,आ. प्रकाशआण्णा आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी,जनता बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे,मोश्मी आवाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री… Continue reading तर राहुल आवाडे हेच योग्य नेतृत्व : देवेंद्र फडणवीस

error: Content is protected !!