Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
#delhi Archives -

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

दिल्ली (प्रतिनिधी) : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गुरुवारी 26 डिसेंबर अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारावेळी त्यांचे निधन झाले. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले असून देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर… Continue reading माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर संसद धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल

दिल्ली (प्रतिनिधी) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जात असताना भाजप आणि काँग्रेस खासदार यांच्यामध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपाच्या दोन खासदारांना धक्का मारल्यानं ते जखमी झाल्याचा आरोप भाजपच्या खासदारांनी केला असल्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नेमकं काय… Continue reading विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर संसद धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल

अदानींच्या घरी भाजप नेता अन् शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची बैठक ; चर्चांना उधाण

दिल्ली (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकांच्या निकालात महायुतीला जनतेनं निवडून दिलं. त्यामुळे अधिकच्या जागा ह्या महायुती सरकारच्या आल्या. निकाल जाहिर झाल्यानंतर महायुती सरकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सामील होणार का..? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. काल दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची… Continue reading अदानींच्या घरी भाजप नेता अन् शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची बैठक ; चर्चांना उधाण

फेअरनेस क्रीमने चेहरा गोरा झालाच नाही ; न्यायालयाने ठोठावला चक्क 15 लाखांचा दंड..!

दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या मालिका आणि चित्रपटांमुळे प्रत्येकाला वाटत असतं की, आपणही त्या नायक आणि नायिकांसारखं गोरं दिसावं यासाठी मग वेगवेगळ्या फेअरनेस क्रीम वापरायला चालू करतात. ज्या कंपनी त्या फेअरनेस क्रीम बनवत असतात त्या कंपनी दावा करत असतात की, त्यांच्या फेअरनेस क्रीमने चेहरा गोरा किंवा मग उजळ होतो. मात्र, असा दावा केलेल्या एका कंपनीला हे… Continue reading फेअरनेस क्रीमने चेहरा गोरा झालाच नाही ; न्यायालयाने ठोठावला चक्क 15 लाखांचा दंड..!

अजित पवार का अस्वस्थ झाले..?

दिल्ली (प्रतिनिधी) : सत्ता स्थापनेबद्दल महायुती सरकारच्या बैठका आणि चर्चा होत आहेत. विधानसभा निवडणूकांचा निकाल लागून 10 दिवस उलटले तरी अद्याप सत्तास्थापन झालेली नाही. एकनाथ शिंदेच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ असल्याचंही सूत्रांकडून समजते आहे. सत्तास्थापनेला विलंब होत असल्यामुळे तातडीने सत्ता स्थापनेची मागणी अजित पवार यांच्या केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांनी मागणीत… Continue reading अजित पवार का अस्वस्थ झाले..?

अयोध्या नगरीत झालेल्या दीपोत्सव सोहळ्याची गिनीस बुक मध्ये नोंद..!

दिल्ली (प्रतिनिधी) : दिवाळीच्या एक दिवस आधी अयोध्या नगरी येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शरयू नदीच्या काठावर 55 घाटांवर 28 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. एकाच वेळी सर्वाधिक पणत्या प्रज्वलित करण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे याचा विश्वविक्रमच झाला आहे. या दीपोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या दीपोत्सव सोहळ्याची नोंद गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये… Continue reading अयोध्या नगरीत झालेल्या दीपोत्सव सोहळ्याची गिनीस बुक मध्ये नोंद..!

आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन साजरा का केला जातो ..?

दिल्ली (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन हा जगभरात दरवर्षी 17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस गरिबीच्या मुळाशी असलेल्या कारणांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि गरिबी संपवण्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. प्रत्यक्षात हा दिवस 17 ऑक्टोबर 1987 साली पॅरिसमधील ट्रोकाडेरोमध्ये 1 लाखांहून अधिक लोक जमले होते. 22 डिसेंबर 1992… Continue reading आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन साजरा का केला जातो ..?

महायुतीच्या लाडकी बहिण योजनेनंतर महिलांसाठी काँग्रेसने जाहीर ‘ही’ दमदार योजना

दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजत आहे. सर्व राजकीय पक्ष जोमाने विधानसभा निवडणूकांच्या तयारीला लागलेले दिसून येत आहेत. लकवरच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने महायुती सरकार वेगाने निर्णय घेत आहे. सरकारने मुंबईच्या वेशीवरील 5 टोलनाक्यांवरील हलक्या वाहनांचा टोल माफ केला आहे. एकीकडे या निर्णयाची सर्वत्र चर्चा असतानाच दुसरीकडे महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला महालक्ष्मी… Continue reading महायुतीच्या लाडकी बहिण योजनेनंतर महिलांसाठी काँग्रेसने जाहीर ‘ही’ दमदार योजना

‘वन नेशन-वन इलेक्शन’ या प्रस्तावाला मान्यता

नवी दिल्ली – ‘वन नेशन-वन इलेक्शन’ मंजूरी देण्यात आली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने ‘वन नेशन-वन इलेक्शन’ संदर्भात मार्चमध्ये आपला अहवाल सादर केला होता. पंतप्रधानांच्या कारकिर्दीला इतके दिवस पूर्ण होणार… माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने ‘वन नेशन-वन इलेक्शन’ संदर्भात मार्चमध्ये आपला अहवाल सादर… Continue reading ‘वन नेशन-वन इलेक्शन’ या प्रस्तावाला मान्यता

आगामी निवडणूकांपूर्वीच शिंदे – पवारांना मोठा धक्का …

नवी दिल्ली: शिवसेना पक्ष सोडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आय़ोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात असणाऱ्या पक्षाला मूळ शिवसेना सांगत पक्षाचं नाव व चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं. यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून महायुतीत आले. एकनाथ शिंदेंप्रमाणे अजित पवारांनीही पक्षाचं नाव व चिन्ह मिळवलं होतं. परंतु लोकसभेच्या निवडणूकांमध्ये या दोन्ही पक्षांना मोठं नुकसान सहन… Continue reading आगामी निवडणूकांपूर्वीच शिंदे – पवारांना मोठा धक्का …

error: Content is protected !!