श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दुसरा दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

शिरोळ : श्री क्षेत्र नृसिंहवाडी (जि.कोल्हापूर) येथील दत्त मंदिरात आज चालू सालातील दुसरा दक्षिण द्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून दत्त मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिणदिशे कडे वाहते. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढलेने मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णानदीचे पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करीत मंदिराच्या… Continue reading श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दुसरा दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

error: Content is protected !!