मिरज ( प्रतिनिधी ) : मिरज शहरात शांती महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आल आहे. प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या ग्राऊंडवर 28 ते 30 नोव्हेंबर ला संजीवन सभा शांती महोत्सव 2024 चे आयोजन केले आहे. या साठी पश्चिम महाराष्ट्र मधील 230 चर्च मधील सदस्य आणि 20 हजार ख्रिस्ती बांधव सहभागी होणार आहेत, अशी माहिती शांती मोहत्सव चिफ कॉर्डीनेटर… Continue reading मिरजेत प्रोग्रेसिव्ह स्कूल ग्राऊंडवर शांती महोत्सव 2024 चे आयोजन