सीपीआरमधील अपघात विभाग तात्पुरत्या स्वरुपात गोदावरी इमारतीमध्ये स्थलांतरीत

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :  छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथील अपघात विभागाचे नुतनीकरण करण्यात येणार असल्यामुळे अपघात विभाग तात्पुरत्या स्वरुपात रुग्णालय आवारातील “गोदावरी इमारत” येथे दि. 27 जानेवारी रोजी पासून स्थलांतरीत करण्यात येत आहे, तसेच केसपेपर नोंदणी विभाग देखील वैद्यकीय अधिक्षक कार्यालयाच्या पश्चिमेस असणा-या दगडी इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्यात येत आहे, अशी माहिती… Continue reading सीपीआरमधील अपघात विभाग तात्पुरत्या स्वरुपात गोदावरी इमारतीमध्ये स्थलांतरीत

सी.पी.आर मधील नोकरीसाठी कोणत्याही अमिषाला बळी पडू नका : डॉ. एस.एस. मोरे

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सी. पी. आर. प्रशासनामार्फत सध्या वर्ग-४ ची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरतीप्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून नागरिकांनी कोणत्याही आमिषाला आणि भूलथापांना बळी पडू नये. या भरतीप्रक्रियेसंदर्भात कोणतीही शंका अथवा तक्रार असल्यास सी.पी.आर. प्रशासनाशी ०२३१-२६४१५८३ अथवा ९०७५७४०९९६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी केले… Continue reading सी.पी.आर मधील नोकरीसाठी कोणत्याही अमिषाला बळी पडू नका : डॉ. एस.एस. मोरे

error: Content is protected !!