Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the happy-elementor-addons domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/l5hyiot1whqn/public_html/livemarathi.in/wp-includes/functions.php on line 6121
#compitition Archives -

नेमबाज सानिया सापळे ठरली दोन राष्ट्रीय सुवर्णपदकांची मानकरी..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपल्या क्रिडा क्षेत्राच्या उज्वल वाटचालीत गारगोटीची कन्या सुदेश सापळे एकावर एक असे घवघवीत यश मिळवत ती पुढे चाललीय.नुकत्याच मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे सुरू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत 50 मीटर प्रोन प्रकारात या नेमबाज सानिया सापळे हिने दोन सुवर्णपदक पटकावले.तीचे हे यश लक्षणीय मानले जाते. तिने 50 मीटर प्रोन… Continue reading नेमबाज सानिया सापळे ठरली दोन राष्ट्रीय सुवर्णपदकांची मानकरी..!

डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या प्रणवला राज्य नेमबाजी स्पर्धेत कास्य

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा 11 वी सायन्सचा विद्यार्थी प्रणव मुकुंद पवार याने राज्य शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत कास्य पदकाची कमाई केली. या विजयामुळे प्रणवची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रिडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन आणि संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथे ही स्पर्धा झाली. प्रणवने 19… Continue reading डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या प्रणवला राज्य नेमबाजी स्पर्धेत कास्य

ठाकरे युवा सेनेचा गड किल्ले बनवणे स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले बनवणाऱ्या युवकांसाठी दरवर्षी गड किल्ला स्पर्धाचे आयोजन होते.यावेळी देखील या स्पर्धेचे जोरदार आयोजन केले होते. 52 गडकिल्ले सहभागी झाले होते. प्रत्येक ग्रुपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध किल्ल्यांची प्रतिकृती साकारली होती. या स्पर्धेमध्ये प्रथम 10 विजेत्यांना बक्षीस आणि रोख रक्कम देण्यात… Continue reading ठाकरे युवा सेनेचा गड किल्ले बनवणे स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 13 व्या फेरीत पुन्हा बरोबरी..!

पुणे (प्रतिनिधी) : बुद्धिबळाच्या मालिकेमध्ये दोघांचे 6 विरुद्ध 6 असे गुण असताना आणि स्पर्धेत 2 च फेऱ्या बाकी राहिल्यामुळे बुधवारचा डाव हा निर्णायक ठरेल असे सर्व बुद्धिबळ तज्ञांचे मत होते. आजच्या डावामध्ये गुकेशकडे पांढऱ्या सोंगट्या होत्या याचा फायदा तो नक्कीच करून घेईल अशी बुद्धिबळप्रेमींची आशा होती. पांढऱ्या सोंगट्या खेळताना गुकेशने डावाची सुरुवात e4 या खेळीने… Continue reading जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 13 व्या फेरीत पुन्हा बरोबरी..!

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 12 व्या फेरीत डिंग लिरेनने मारली बाजी..!

पुणे (प्रतिनिधी) : रविवारच्या गुकेशच्या सफाईदार विजयानंतर सोमवारी गुकेशने काळ्या सोंगट्या घेऊन खेळ केला. डिंग लिरेनने पांढऱ्या सोंगट्या घेऊन c4 ही खेळी करून डावाची सुरुवात इंग्लिश ओपनिंग या प्रकाराने केली. गुकेशने त्यास e6 असे उत्तर दिले. गुकेशच्या B e6 या खेळीने बाराव्या खेळी अखेर दोघांची डाववाढ पूर्ण झाली. यावेळीसही गुकेश पुन्हा वेळेच्या तुलनेत तीस मिनिटांनी… Continue reading जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 12 व्या फेरीत डिंग लिरेनने मारली बाजी..!

वाघुर्डेतील किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न..!

कळे (प्रतिनिधी) : वाघुर्डे ( ता.पन्हाळा ) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि अपघाताने आलेल्या अपंगत्वावर मात करत आपल्या कुटुंबासह कोणताही स्वार्थ न ठेवता सामाजिक सेवा करणारे सुरेश शंकर नाईक यांनी आपल्या मातोश्री स्वर्गीय दगडूबाई नाईक यांच्या स्मरणार्थ दिवाळीमध्ये भव्य किल्ला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचे बक्षीस वितरण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन… Continue reading वाघुर्डेतील किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न..!

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 11 व्या फोरीत गुकेशचा जबरदस्त विजय..!

पुणे (प्रतिनिधी) : शनिवारच्या सोप्या बरोबरीनंतर रविवारी गुकेशने पांढऱ्या सोंगट्या घेऊन c4 ही खेळी करून इंग्लिश ओपनिंग या प्रकाराने डावाची सुरुवात केली. त्यास डिंग लिरेनने d5 या खेळीने उत्तर दिले. चौथी खेळी करताना डिंग लिरेनने N f6 या खेळीसाठी 40 मिनिट विचार करण्यास वेळ घेतला. पाचव्या खेळी अखेर गुकेश पेक्षा लिरेन एक तासाने घड्याळावर मागे… Continue reading जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 11 व्या फोरीत गुकेशचा जबरदस्त विजय..!

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या 9 व्या फेरीत सामना बरोबरीचा..!

पुणे (प्रतिनिधी) : बुधवारच्या थरारक बरोबरीनंतर आज गुकेशने पांढऱ्या सोंगट्या घेऊन नवी फेरी सुरू केली. गुकेशने d4 या खेळीने डावाची सुरुवात केली. पुढे डाव क्लोज कॅटलन या पद्धतीने चालू राहिला, गुकेशने दहावी B c3 ही नवीन खेळी करून डिंग लिरेनला धक्का दिला. बाराव्या खेळी अखेरीस दोघांची डाववाढ पूर्ण झाली. आता प्रथम केंद्र स्थानावर कब्जा करण्यासाठी… Continue reading जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या 9 व्या फेरीत सामना बरोबरीचा..!

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या वतीने गुरुवारी अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन..!

कोल्हापूर (प्रतिनिधी): 1971 च्या युध्दात प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी विजय दिवसाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने 109 बटालीयन, मराठा लाईट इन्फंन्ट्री रेजिमेंट कोल्हापूर तर्फे 12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या मार्गावरुन एकूण 50 किमीची ही रन असणार आहे, ज्यात कोणालाही कोणत्याही ठिकाणाहून… Continue reading मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या वतीने गुरुवारी अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन..!

बुद्धिबळ खेळाच्या 8 व्या फेरीत अंतिम पर्वात पुन्हा बरोबरी, अप्रतिम लढत!

पुणे (प्रतिनिधी) : मंगळवारी गुकेशने जिंकण्याची संधी गमावल्यानंतर बुधवीरच्या खेळामध्ये डिंग लिरेन यांनी पांढऱ्या सोंगट्या घेऊन डावाची सुरुवात इंग्लिश ओपनिंग या प्रकाराने केली. या त्याच्या खेळीला उत्तर देताना गुकेशने सातव्या खेळीस f6 ही पूर्णपणे नवीन खेळी करून डिंग लिरेन यास गोंधळात टाकले. आजपर्यंतच्या बुद्धिबळाच्या उच्च लढतीमध्ये या प्रकारच्या खेळांमध्ये f6 ही सातवी खेळी ही कोणीही… Continue reading बुद्धिबळ खेळाच्या 8 व्या फेरीत अंतिम पर्वात पुन्हा बरोबरी, अप्रतिम लढत!

error: Content is protected !!