‘त्या’ दोघींना महाराष्ट्रातून तडीपार करा ; हेमा पिंपळेंची मागणी

मुंबई : महाराष्ट्रात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बद्दल गरळ ओकण्याचे काम चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर या दोन महिला करत आहेत. ज्या पद्धतीने त्यांचा आकांडतांडव करत आहे, ते पाहून असं वाटतं की, त्यांना कुठली तरी सापशिडी वापरुन राजकारणात काही कमावायचं आहे. त्यामुळं रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ  या दोघी असंस्कृत, असभ्य महिलांना महाराष्ट्रातून… Continue reading ‘त्या’ दोघींना महाराष्ट्रातून तडीपार करा ; हेमा पिंपळेंची मागणी

लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा प्रयत्न-चित्रा वाघ

मुंबई – सध्या देशात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचं जोरदार वारं वाहत आहे. काही दिवसांपूर्वी हिवाळी अधिवेशनात राज्यसरकारने अर्थसंकल्प जाहीर केला होता, या अर्थसंकल्पेमध्ये अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. या योजनेमध्ये सर्वाधिक चर्चेतील व महत्वाची योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’. या योजनेतून 21 ते 65 वयातील महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे.… Continue reading लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा प्रयत्न-चित्रा वाघ

error: Content is protected !!