भारतीय विश्वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेशच्या कॉमन लाईफस्टाईल मध्येच सक्सेसचे सिक्रेट

चेन्नई : गुरूवारी झालेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या लढतीत भारताचा डी. गुकेश विश्वविजेता ठरला. भारताचा १८ वर्षाचा बुद्धिबळपटू डी गुकेशने इतिहास रचला आहे. चीनचा खेळाडू आणि गेल्या वर्षीचा विजेता डिंग लिरेनला पराभूत करून गुकेश हा सर्वात तरूण बुद्धिबळ विश्वविजेता ठरला आहे. गुकेशने यावर्षी सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. मग ते कँडिडेट्स… Continue reading भारतीय विश्वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेशच्या कॉमन लाईफस्टाईल मध्येच सक्सेसचे सिक्रेट

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 13 व्या फेरीत पुन्हा बरोबरी..!

पुणे (प्रतिनिधी) : बुद्धिबळाच्या मालिकेमध्ये दोघांचे 6 विरुद्ध 6 असे गुण असताना आणि स्पर्धेत 2 च फेऱ्या बाकी राहिल्यामुळे बुधवारचा डाव हा निर्णायक ठरेल असे सर्व बुद्धिबळ तज्ञांचे मत होते. आजच्या डावामध्ये गुकेशकडे पांढऱ्या सोंगट्या होत्या याचा फायदा तो नक्कीच करून घेईल अशी बुद्धिबळप्रेमींची आशा होती. पांढऱ्या सोंगट्या खेळताना गुकेशने डावाची सुरुवात e4 या खेळीने… Continue reading जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 13 व्या फेरीत पुन्हा बरोबरी..!

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 12 व्या फेरीत डिंग लिरेनने मारली बाजी..!

पुणे (प्रतिनिधी) : रविवारच्या गुकेशच्या सफाईदार विजयानंतर सोमवारी गुकेशने काळ्या सोंगट्या घेऊन खेळ केला. डिंग लिरेनने पांढऱ्या सोंगट्या घेऊन c4 ही खेळी करून डावाची सुरुवात इंग्लिश ओपनिंग या प्रकाराने केली. गुकेशने त्यास e6 असे उत्तर दिले. गुकेशच्या B e6 या खेळीने बाराव्या खेळी अखेर दोघांची डाववाढ पूर्ण झाली. यावेळीसही गुकेश पुन्हा वेळेच्या तुलनेत तीस मिनिटांनी… Continue reading जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 12 व्या फेरीत डिंग लिरेनने मारली बाजी..!

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 11 व्या फोरीत गुकेशचा जबरदस्त विजय..!

पुणे (प्रतिनिधी) : शनिवारच्या सोप्या बरोबरीनंतर रविवारी गुकेशने पांढऱ्या सोंगट्या घेऊन c4 ही खेळी करून इंग्लिश ओपनिंग या प्रकाराने डावाची सुरुवात केली. त्यास डिंग लिरेनने d5 या खेळीने उत्तर दिले. चौथी खेळी करताना डिंग लिरेनने N f6 या खेळीसाठी 40 मिनिट विचार करण्यास वेळ घेतला. पाचव्या खेळी अखेर गुकेश पेक्षा लिरेन एक तासाने घड्याळावर मागे… Continue reading जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 11 व्या फोरीत गुकेशचा जबरदस्त विजय..!

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या 10व्या फेरीतही सामना बरोबरीचा…

पुणे ( प्रतिनिधी ) : शुक्रवारच्या विश्रांतीनंतर आज पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळणाऱ्या डिंग लिरेन याने d5 खेळून डावाची सुरुवात केली. डाव पुढे लंडन पद्धतीने चालू राहिला. आज डिंग लिरेन सुरुवातीपासूनच कोणत्याही प्रकारच्या आक्रमण करण्याच्या मनस्थितीत दिसला नाही. बाराव्या खेळीपर्यंत दोघांची डाववाढ पूर्ण झाली. गुकेशचा काळा उंट अडकून होता. बाकी सर्व मोहरी त्यानेही डावात आणली होती.… Continue reading जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या 10व्या फेरीतही सामना बरोबरीचा…

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या 9 व्या फेरीत सामना बरोबरीचा..!

पुणे (प्रतिनिधी) : बुधवारच्या थरारक बरोबरीनंतर आज गुकेशने पांढऱ्या सोंगट्या घेऊन नवी फेरी सुरू केली. गुकेशने d4 या खेळीने डावाची सुरुवात केली. पुढे डाव क्लोज कॅटलन या पद्धतीने चालू राहिला, गुकेशने दहावी B c3 ही नवीन खेळी करून डिंग लिरेनला धक्का दिला. बाराव्या खेळी अखेरीस दोघांची डाववाढ पूर्ण झाली. आता प्रथम केंद्र स्थानावर कब्जा करण्यासाठी… Continue reading जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या 9 व्या फेरीत सामना बरोबरीचा..!

बुद्धिबळ खेळाच्या 8 व्या फेरीत अंतिम पर्वात पुन्हा बरोबरी, अप्रतिम लढत!

पुणे (प्रतिनिधी) : मंगळवारी गुकेशने जिंकण्याची संधी गमावल्यानंतर बुधवीरच्या खेळामध्ये डिंग लिरेन यांनी पांढऱ्या सोंगट्या घेऊन डावाची सुरुवात इंग्लिश ओपनिंग या प्रकाराने केली. या त्याच्या खेळीला उत्तर देताना गुकेशने सातव्या खेळीस f6 ही पूर्णपणे नवीन खेळी करून डिंग लिरेन यास गोंधळात टाकले. आजपर्यंतच्या बुद्धिबळाच्या उच्च लढतीमध्ये या प्रकारच्या खेळांमध्ये f6 ही सातवी खेळी ही कोणीही… Continue reading बुद्धिबळ खेळाच्या 8 व्या फेरीत अंतिम पर्वात पुन्हा बरोबरी, अप्रतिम लढत!

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 7 व्या फेरीत पुन्हा बरोबरी, डिंगचा अप्रतिम बचाव

पुणे (प्रतिनिधी) : सोमवारच्या विश्रांतीच्या दिवसानंतर डी गुकेश आणि डिंग लिरेन दोघेही पूर्ण ताकतीने सातवी फेरी उत्साहाने आणि जिंकण्याच्या जिद्दीने खेळतील अशीच अपेक्षा होती. मंगळवारी गुकेश कडे पांढऱ्या सोंगट्या असल्यामुळे गुकेश डिंगवर दडपण निर्माण करून आक्रमण करेल अशी आशा होती. डावाची सुरुवात गुकेशने N f3 या खेळीने केली लिरेनने त्यास d5 खेळीने उत्तर देऊन डाव… Continue reading जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीच्या 7 व्या फेरीत पुन्हा बरोबरी, डिंगचा अप्रतिम बचाव

जागतिक बुद्धिबळ खेळाच्या चुरशीच्या लढाईत डिंग कडून बरोबरी..!

पुणे (प्रतिनिधी) : गुकेश रविवारी काळ्या सोंगट्या घेऊन खेळत असल्याने, d4 या खेळीने सुरुवात करणाऱ्या लिरेनला पांढऱ्या सोंगट्या असल्यामुळे प्रथम पासून डावावर डिंगचे वर्चस्व राहील अशी अपेक्षा होती. सुरुवातीच्या खेळामध्ये दोघांच्या उंट आणि घोड्यांची अदलाबदल झाल्यामुळे दोघांनीही विरुद्ध बाजूस किल्ले कोर्ट असताना एकमेकांच्या राजावर हल्ला करण्याची संधी घेतली नाही. 25 व्या खेळीस डिंग लिरेनने वजीरासमोर… Continue reading जागतिक बुद्धिबळ खेळाच्या चुरशीच्या लढाईत डिंग कडून बरोबरी..!

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीत 4था डाव बरोबरीत..!

पुणे (प्रतिनिधी) : विश्रांतीनंतर तिसऱ्या डावात डी गुकेशने दाखवलेल्या जोशपूर्ण आणि नियोजनबद्ध खेळाने निश्चितच गुकेश कडून अपेक्षा उंचावलेल्या होत्या. पांढऱ्या सोंगट्या घेऊन डावाची सुरुवात लिरेनने आपली कडवी झुंज करण्याची इच्छा दाखवत रेटी ओपनिंग या प्रकाराने केली. मात्र उंट b2 ला न आणता a3 ला आणून त्याने डावात नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला. आठव्या खेळीपर्यंत गुकेशने आपले… Continue reading जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीत 4था डाव बरोबरीत..!

error: Content is protected !!