महिलांना 1500 रुपये देण्याचा निर्णय काँग्रेसच्या न्यायपत्राची नक्कल, पण त्यातही 7 हजाराची कमीशनखोरी !

मुंबई : राज्यातील १२ ते १३ जिल्ह्यात अजून पाऊस पडलेला नाही, शेतकरी पावसाची वाट पहात बसला आहे पण मुंबईतील विधिमंडळात मात्र घोषणांचा पाऊस पडला आहे. अर्थसंकल्पात कोणत्या विभागाला किती निधी देणार याचा यात उल्लेख नाही. कृषी, पाटबंधारे, सामाजिक न्याय, गृहनिर्माण अशी विभागवार निधीची तरतूद नसणारा राज्याच्या इतिहासातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. ज्या घोषणा केलेल्या आहेत… Continue reading महिलांना 1500 रुपये देण्याचा निर्णय काँग्रेसच्या न्यायपत्राची नक्कल, पण त्यातही 7 हजाराची कमीशनखोरी !

error: Content is protected !!