नवी दिल्ली (प्रतिनिधी ) :- सीबीआयने 17 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील सिंगरौलीतील ‘नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड’ ह्या कंपनीत आणि जबलपूर येथे छापे टाकले असता ,त्याठिकाणची 3.85 कोटी रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली. ही रक्कम एनसीएलच्या कामातील फायद्यांच्या बदल्यात अनेक कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेली होती .कंपनीतील भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या प्रकरणात असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना अटक केली… Continue reading सीबीआयने आपल्याच पोलिसांना अटक ‘का’केली …?