पुणे – कालच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12 वी चा निकाल जाहीर झाला. यामध्ये मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारल्याचं पाहायला मिळाले. आता सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत त्या 10 वी च्या निकालाकडे. पालक आणि विद्यार्थी आतुरतेने या निकालाची वाट पाहत आहे. अशातच 10 वीच्या निकालासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. 10 वीचा… Continue reading आता ‘या’ दिवशी लागणार दहावीचा निकाल..!