समंथा प्रभूच्या ‘या’ खास गोष्टी माहिती आहेत का..?

साऊथ अभिनेत्री समंथा प्रभू ही क्युट अभिनेत्रींमध्ये समावेश आहे. समंथा प्रभू ला ‘साऊथ क्वीन’ म्ह्णून ओळखले जाते . समंथाचे लाखो चाहते आहेत. ती नेहमी आपल्या सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री समंथाचा जन्म 28 एप्रिल 1987 मध्ये केरळच्या अलाप्पुझामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. संमथाचे संगोपन चेन्नई जवळच्या पल्लवरम येथे झाले. तिचे वडिल तेलुगू तर आई मल्याळी… Continue reading समंथा प्रभूच्या ‘या’ खास गोष्टी माहिती आहेत का..?

दिशा सालियन प्रकरणात नितेश राणे यांची होणार चौकशी

मुंबई – बॉलीवूड इंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच्या चौकशीला पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता आहे. कारण, दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच्या भाजप आमदार नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे आगामी काळात या आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची… Continue reading दिशा सालियन प्रकरणात नितेश राणे यांची होणार चौकशी

ऐश्वर्या रायच्या लग्नाबद्दल काय म्हणाला सलमान खान..?

मुंबई – सलमान खान आणि ऐश्वर्या राय बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय जोडी होती. या जोडीचे लाखो चाहते आहेत. दोघांची जोडी जितकी ऑनलाईन हिट होती तशी ती ऑफलाईन म्हणजे खाजगी आयुष्यात सुद्धा हिट होती. त्या दोघांचे चाहते नेहमी या जोडीला एकत्र बघण्यासाठी उत्सुक असत. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं पण त्यांचा ‘हम दिल दे चुके सनम… Continue reading ऐश्वर्या रायच्या लग्नाबद्दल काय म्हणाला सलमान खान..?

घटस्फोटापूर्वी रेखानं पतीसमोर ठेवली होती ‘ही’ अट अन्..!

मुंबई – रेखा बॉलिवूड इंडस्ट्रीमधील नामवंत अभिनेत्री म्हणून ओळखली जाते . एकेकाळी रेखाने बॉलिवूड आणि तामिळ इंडस्ट्रीमध्ये राज्य केलं होत. रेखाने १९ दशकात अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलं आहे. आजही रेखाचे लाखो चाहते आहेत. रेखा जितकी तिच्या अभिनयामुळे चर्चेत असायची, तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत होती. खास करून तिचे प्रेमसंबंध आणि घटस्फोटामुळे ती… Continue reading घटस्फोटापूर्वी रेखानं पतीसमोर ठेवली होती ‘ही’ अट अन्..!

जॅकी श्राॅफने तब्बूसोबत भर पार्टीत केलं असं अन्…!

मुंबई – अभिनेत्री तब्बू बॉलिवूड इंडस्ट्रीमधले नामवंत नाव आहे. तब्बूने १९ च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलं आहे. तब्बूने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तब्बूने बॉलिवूड सोबत तमिळ चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं आहे. तब्बूने त्यावेळच्या अनेक दिग्ग्ज अभिनेता आणि दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. पण तब्बू सोबत एका प्रसिद्ध अभिनेत्याने… Continue reading जॅकी श्राॅफने तब्बूसोबत भर पार्टीत केलं असं अन्…!

सोनाक्षी सिन्हाने झहीबरोबर दोन वर्षांपूर्वीच केला होता साखरपुडा?

मुंबई – बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई पाहायला मिळत आहे. नुकतच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी 23 जून रोजी लग्न केलं. रजिस्टर मॅरेज केल्यानंतर मुंबईमध्ये दोघांचं रिसेप्शन पार पडलं.अभिनेत्रीच्या घरी दोघांनी दोन्हीकडच्या कुटुंबांसमवेत अगदी साध्या पद्धतीने विवाह केला. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ही गुड न्यूज चाहत्यांना दिली. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल… Continue reading सोनाक्षी सिन्हाने झहीबरोबर दोन वर्षांपूर्वीच केला होता साखरपुडा?

नाना पाटेकरांना मिळालेली लोकसभा निवडणुकीची ऑफर?

मुंबई – नाना पाटेकर हे मराठी सिनेमासृष्टीतले नावाजलेलं नाव आहे. नाना पाटेकर यांनी फक्त मराठी सिनेमांमध्येच नाही तर बॉलिवूडमध्ये ही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. नाना पाटेकर हे आपली स्पष्ट भूमिका सोशल मीडिया आणि मुलाखतीमध्ये मांडत असतात. लोकसभा निवडणुकीवेळी नाना पाटेकरांना लोकसभेची ऑफर मिळाली असल्याची चर्चा रंगल्या… Continue reading नाना पाटेकरांना मिळालेली लोकसभा निवडणुकीची ऑफर?

नाना पाटेकरांनी सांगितला ‘ऋषी कपूर’सोबतचा धक्कादायक अनुभव

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दल नाना पाटेकर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. १९९५ मध्ये ‘हम दोनो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटादरम्यान घडलेल्या गोष्टींची आठवण करून देताना नाना पाटेकर यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, ऋषी मोठ्या कष्टाने… Continue reading नाना पाटेकरांनी सांगितला ‘ऋषी कपूर’सोबतचा धक्कादायक अनुभव

सोनाक्षी सिन्हाने लग्नात घातली चक्क 44 वर्षांपूर्वीची जुनी साडी

मुंबई – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचे लग्ग्न अखेर पार पडलं. सोनाक्षी सिन्हा व अभिनेता झहीर इक्बाल यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. मुंबईत दोघेही कुटुंबीय व जवळच्या लोकांच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकले. सोनाक्षीने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. सोनाक्षी सिन्हा हिचा लग्नात अत्यंत जबरदस्त असा लूक दिसत होता.… Continue reading सोनाक्षी सिन्हाने लग्नात घातली चक्क 44 वर्षांपूर्वीची जुनी साडी

‘नो एण्ट्री 2 मुळे भावासोबत झालेल्या वादावर काय म्हणाले अनिल कपूर..?

मुंबई – सध्या बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर बिग बॉस ओटीटी ३ मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. बिग बॉस ओटीटी ३ च्या होस्टिंगची जबाबदारी अनिल कपूर यांच्यावर आली असून, ते लवकरच बिग बॉस ओटीटी ३ होस्ट करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यांची उत्सुकता त्यांच्या फॅन्सना लागून राहिली आहे. अनिल कपूर फक्त बिग बॉस ओटीटी ३ मुळेच… Continue reading ‘नो एण्ट्री 2 मुळे भावासोबत झालेल्या वादावर काय म्हणाले अनिल कपूर..?

error: Content is protected !!