कुरुंदवाड (प्रतिनिधी) : पंचगंगा पाणी पातळी झपाट्याने वाढ होत असून कुरुंदवाड शहरातील सकल भागामध्ये पाणी पसरले आहे. शिकलगार वसाहत गोठणपूर परिसरामध्ये घरांमध्ये पाणी शिरले आहे. मात्र कुरुंदवाड शहरातील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला होता. आज चक्क काही आज्ञातांनी “पाणी कुठवर आलं ग बाई साहेबांना नुसती मिटींगची घाई” या उल्लेखाचा बोर्ड लावल्याने… Continue reading ‘त्या’ कुरुंदवाडच्या ‘बोर्ड’ची शिरोळ तालुक्यात चर्चा