पुणे : भुशी धरणावर पर्यटनासाठी आलेली एक महिला आणि ४ मुलं बुडाली होती. यानंतर शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने शोध मोहीम सुरू असून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये एका महिलेचा आणि एका लहान मुलीचा मृतदेह सापडला आहे. पुण्यातून वर्षा पर्यटनासाठी हे कुटुंब आलं होतं.गेल्या चार पाच दिवसांपासून मुंबई परिसर… Continue reading भुशी धरणावर 5 पर्यटक गेले वाहून ; दोघांचे मृतदेह सापडले