अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज वितरणात केडीसीसी बँक अग्रेसर : पालकमंत्री मुश्रीफ

कागल (प्रतिनिधि ) : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज वितरणामध्ये केडीसीसी बँक अग्रणी आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये युवकांना रोजगार निर्मितीसाठी कर्ज मंजुरीपत्र वितरण कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने होते. पालकमंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच… Continue reading अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज वितरणात केडीसीसी बँक अग्रेसर : पालकमंत्री मुश्रीफ

लाडकी बहीण योजनेत कागल अग्रस्थानी आणूया : भैय्या माने

कागल : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना” ही अत्यंत महत्त्वकांक्षी आणि माता-भगिनींना दिलासा देणारी आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर करूया, असे आवाहन केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. एकही पात्र माता- भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी… Continue reading लाडकी बहीण योजनेत कागल अग्रस्थानी आणूया : भैय्या माने

error: Content is protected !!