भारतीय विश्वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेशच्या कॉमन लाईफस्टाईल मध्येच सक्सेसचे सिक्रेट

चेन्नई : गुरूवारी झालेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या लढतीत भारताचा डी. गुकेश विश्वविजेता ठरला. भारताचा १८ वर्षाचा बुद्धिबळपटू डी गुकेशने इतिहास रचला आहे. चीनचा खेळाडू आणि गेल्या वर्षीचा विजेता डिंग लिरेनला पराभूत करून गुकेश हा सर्वात तरूण बुद्धिबळ विश्वविजेता ठरला आहे. गुकेशने यावर्षी सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. मग ते कँडिडेट्स… Continue reading भारतीय विश्वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेशच्या कॉमन लाईफस्टाईल मध्येच सक्सेसचे सिक्रेट

‘या’ ठिकाणी साजरी केली जाते भूत चतुर्दशी..!

मुंबई (प्रतिनिधी) : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. भारत देशात अनेक रूढी, परंपरा आणि चालीरीतींना प्राध्यान्य दिलं जात. त्याचप्रमाणे, सणउत्सव साजरे केले जातात. याचप्रमाणे,भूताखेतांसारखा पेहराव, भेदरवणारा चेहरा आणि त्यांच्यासारखेच काहीसं हावभाव असाच काहीसा दिवस साजरा करण्यात येतो.परदेशात याच दिवसाला ‘हॅलोविन’ म्हणून साजरा करतात. जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल, पण भारतातसुद्धा असाच दिवस साजरा केला जातो.… Continue reading ‘या’ ठिकाणी साजरी केली जाते भूत चतुर्दशी..!

error: Content is protected !!