मैत्रिणीनेच मैत्रिनीचा ‘असा’ विश्वासघात

पुणे (प्रतिनिधी) :पुण्यात अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सध्या समोर आली आहे. या घडलेल्या प्रकारानंतर मित्रांसह पीडितेच्या मैत्रिणी विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात एप्रिल महिन्यात घडलेली ही घटना आता उघडकीस आली आहे. मैत्रिणीच्या साहाय्याने अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची ही घटना आहे. जबरदस्तीने अल्पवयीन तरूणीला दारू पाजली सूत्रांकडून… Continue reading मैत्रिणीनेच मैत्रिनीचा ‘असा’ विश्वासघात

error: Content is protected !!