कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : संपूर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच आ. सतेज पाटील यांच्याघरीही बाप्पा विराजमान झाले. पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात आणि साधेपणाने आ. सतेज पाटील यांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. आ. सतेज पाटील यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली…वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवाकडे सर्वांचे डोळे आतुरतेने लागलेले असतात. आज… Continue reading आ. सतेज पाटील यांच्या घरी बप्पा विराजमान…