आपल्या पुराणांमध्ये निसर्गातील प्रत्येक प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका खास सणाची निर्मिती करण्यात आलीय. बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे. कितीही तंत्रज्ञान विकसित झालं तरी देखील शेती बैलाशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणूनच बैलांच्या प्रती असलेली भावना व्यक्त करण्यासाठी नेमडूर म्हणजेच बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. कृषीसंस्कृती म्हटले की, शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी… Continue reading Bail Pola 2024 : कर्नाटकी बेंदूर का साजरा करतात..? त्याचं महत्व काय..?
Bail Pola 2024 : कर्नाटकी बेंदूर का साजरा करतात..? त्याचं महत्व काय..?
