आ. अमित गोरखे यांचा ‘या’ यात्रेसाठी सांगली दौरा …

सांगली (प्रतिनिधी) : बहूजन संवाद यात्रेच्या माध्यमातून भाजप आ .अमित गोरखे हे संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करणार आहेत. सोमवार दि .26 ऑगस्ट 2024 रोजी आ .गोरखे यांची बहूजन संवाद यात्रा ही सांगली या ठिकाणी सांगली दौऱ्याकरिता दाखल होणार आहे .सांगली येथील दौऱ्यादरम्यान आ. गोरखे हे विविध ठिकाणांना भेटी देणार आहेत. सांगली येथे गोरखे या ठिकाणांना भेट… Continue reading आ. अमित गोरखे यांचा ‘या’ यात्रेसाठी सांगली दौरा …

error: Content is protected !!