पंकजा मुंडे का.? संतापल्या…

सोलापूर – भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे होत्या . बदलापूर ,बालिका व महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्यावर वक्तव्य करताना संताप व्यक्त केलेला आहे . पंकजा मुंडे काय म्हणाल्या … निर्भया प्रकरणापासून ते बदलापूर प्रकरणापर्यंतच्या महिला अत्याचारामध्ये क्रृरता वाढत असल्याचे पाहायला मिळत असून अश्या क्रृरता करणाऱ्या लोकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षांकडे लक्ष द्यायला हवं… Continue reading पंकजा मुंडे का.? संतापल्या…

बालिकांवरील अत्याचारांचा निषेध : सरूड बंद

शाहुवाडी (प्रतिनिधी) : सरूड ता. शाहूवाडी येथे बदलापूर, पुणे, कोल्हापूरात बालिकांवर लागोपाठ झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ शनिवारी (ता. २४) कडकडीत बंद पाळण्यात आला. महिला, मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे राज्य सरकारच्या विरोधात बसस्थानक चौकात आंदोलन झाले.आंदोलकांनी काळी फित अत्याचारांच्या घटनांचा तीव्र निषेध नोंदवला. आंदोलनात सहभागी असलेले पदाधिकारी… शेकापचे भाई भारत पाटील, सरूडचे सरपंच भगवान नांगरे, शिवसेना… Continue reading बालिकांवरील अत्याचारांचा निषेध : सरूड बंद

पुण्यातील ‘त्या’ बॅनरची सर्वत्र चर्चा

पुणे (प्रतिनिधी ): बदलापूर घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असल्याचं चित्र दिसून येत आहे .आज पुण्यात शरद पवार गट आणि आम आदमी पार्टीने जोरदार आंदोलन केलं. नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळेस करण्यात आली.यावेळी पुण्यात काही ठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स लावूनही या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.पुण्यातील एका पोस्टरमधून तर अक्षरश: संताप व्यक्त करण्यात आला असून या… Continue reading पुण्यातील ‘त्या’ बॅनरची सर्वत्र चर्चा

सुप्रिया सुळेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सु्प्रिया सुळे म्हणाल्या की , माझ्या सुरक्षेसाठी असणारी पोलिय सुरक्षा तातडीने काढून घ्यावी .तसेच ते पोलिस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत ,अशी विनंती सुप्रिया सुळेंनी एक्स च्या माध्यमातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे .बदलापुरातील चिमुरड्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनेबाबत संतप्त जनतेने काल दिवसभर रेल्वे… Continue reading सुप्रिया सुळेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बदलापुरात आंदोलक आक्रमक ,सहा तासांपासून मध्य रेल्वे वाहतूक ठप्प ….

मुंबई (प्रतिनिधी) : बदलापूरमधील नामांकित शाळेतच दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संतप्त पालक आणि आंदोलकांनी या घटनेचा निषेधार्थ रेल्वे रूळांवरच उतरत रेल्वे वाहतूक बंद पाडली आहे . याचे मुख्य कारण म्हणजे या घटनेची तक्रार नोंदवण्यास विलंब झाल्यामुळे शाळेतील पालकांच्या संतापाचा उद्रेक झालेला आहे . सकाळी जवळपास 10 वाजताच्या सुमारास सुरु झालेलं हे आंदोलन 6 तासांहून… Continue reading बदलापुरात आंदोलक आक्रमक ,सहा तासांपासून मध्य रेल्वे वाहतूक ठप्प ….

error: Content is protected !!