बाचणी : बाचणी ता. कागल येथे ग्रामस्थांनी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. पंढरपूरला निघालेल्या दिंडीचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोभावे दर्शन घेतले. मंत्री मुश्रीफ गळ्यात विना घेऊन वारकऱ्यांच्या समवेत दिंडीत सहभागी झाले. विठोबा – रखुमाईच्या गजरात सारा गाव दुमदुमून गेला. या दिंडीत न्यू हायस्कूल, दिशा… Continue reading बाचणीत रंगला आषाढी निमित्त दिंडी सोहळा