काँग्रेसला चेहरा नसल्याचा फायदा ठाकरेंना : बच्चू कडू

मुंबई ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीकरिता काँग्रेसकडे सध्या चेहरा नसल्याने याचा फायजा उद्धव ठाकरेंना होणार आहे .त्याचबरोबर मुस्लीम मतदार देखील त्यांच्याकडे जाणार असल्याचे वक्तव्य बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे . लोकसभा निवडणूकीच्या वेळी ठाकरेंनी मुस्लिम समाजाची मतं घेतली होतीतच .त्यामुळे विधानसभेलाही त्याची पुनरावृत्ती होणार असही बच्चू कडू म्हणाले . ठाकरेंना या… Continue reading काँग्रेसला चेहरा नसल्याचा फायदा ठाकरेंना : बच्चू कडू

महायुतीवर ‘प्रहार’ करणारे बच्चू कडू नेमकी कोणती भूमिका घेणार ? ; कडूंनी स्पष्टच सांगितलं…

मुंबई: विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी आज मतदान होत असून एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये आता कोण जिंकणार आणि कोण हरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे. यातच महायुतीवर अधून मधून प्रहार करणारे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेणार, कोणाला मदत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागल होतं. पण आज बच्चू कडू… Continue reading महायुतीवर ‘प्रहार’ करणारे बच्चू कडू नेमकी कोणती भूमिका घेणार ? ; कडूंनी स्पष्टच सांगितलं…

बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार ? ; तिसरी आघाडी काढणार

अमरावती : राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू लवकरच महायुतीतून बाहेर पडणार, अशी माहिती सूत्रांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू तिसरी आघाडी काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकर यांची संघटना… Continue reading बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार ? ; तिसरी आघाडी काढणार

error: Content is protected !!