कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राज्यात नवी आघाडी स्थापन करण्याबाबत प्रहार पक्ष प्रमुख आमदार बच्चू कडू व विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची काल मुंबई येथे बैठक संपन्न झाली . सदर बैठकीस प्रहार पक्षाचे प्रमुख आ. बच्चू कडू, भारतीय जवान किसान पक्षाचे प्रमुख नारायणराव अंकुशे, स्वराज्य सरचिटणीस धनंजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश कदम,… Continue reading आगामी विधानसभा निवडणूकींसाठी ‘या’ ठिकाणी बैठक संपन्न