साहेबांना सोडून गेलेले शून्य झाले, बरं झालं मी शून्य होण्याआधीच परतलो : बाबाजानी दुर्राणी

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने कामाला लागलेत. यातच परभणीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवार यांची साथ सोडून आज शरद पवार गटात घरवापसी केली आहे. यानंतर बाबाजानी दुर्राणी यांनी बोलताना, शरद पवार साहेबांना सोडून गेलेले अनेक नेते पाहिले, ते पुन्हा विधानभवनात दिसलेच नाहीत. ते शून्य झाले, बरं झालो… Continue reading साहेबांना सोडून गेलेले शून्य झाले, बरं झालं मी शून्य होण्याआधीच परतलो : बाबाजानी दुर्राणी

जयंत पाटलांची भेट अन् अजित पवारांचा आमदार शरद पवार गटात

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परभणी जिल्हा दौऱ्यवर असताना काल परभणीत दाखल होताच अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. आता आमदार बाबाजानी दुर्राणी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांना मोठा धक्का मानला जात… Continue reading जयंत पाटलांची भेट अन् अजित पवारांचा आमदार शरद पवार गटात

error: Content is protected !!