राधानगरी विधानसभा मतदारसंघात नेमकं चाललयं काय..?

धामोड (सतिश जाधव) : विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून राज्यातील सर्वत्र राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोल्हापूर मतदारसंघ केंद्रबिंदू बनला आहे.अशातच कोल्हापूर जिल्ह्यात इतर मतदारसंघाच्या तुलनेत कागल नंतर आता राधानगरी विधानसभा मतदारसंघ आघाडीवर आहे. एकेकाळी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस यांचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ गेल्या 2 विधानसभा निवडणुकीत… Continue reading राधानगरी विधानसभा मतदारसंघात नेमकं चाललयं काय..?

कोल्हापूरात महायुतीला धक्का , घड्याळ सोडून जाण्याच्या तयारीत आणखी दोन बडे नेते …

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे . के पी पाटील आणि ए वाय पाटील हे दोघेही एकाच वेळी शरद पवार यांच्या भेटीला गेले . त्यामुळे ‘घड्याळ’ सोडून दोघेही तुतारी फुंकणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे . समरजीतसिंह घाटगे पक्षाला… Continue reading कोल्हापूरात महायुतीला धक्का , घड्याळ सोडून जाण्याच्या तयारीत आणखी दोन बडे नेते …

ए. वाय. पाटलांचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय ;तर मविआने कोणता शब्द दिला होता..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि केडीसीसी बँकेचे संचालक आनंदराव यशवंतराव पाटील (ए.वाय.पाटील) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे त्यांच्या मतदारसंघातील अन्य नेत्यांसह नागरिकाचंही लक्ष लागून राहिलेलं होतं. त्यानंतर आता ए.वाय.पाटील यांनी… Continue reading ए. वाय. पाटलांचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय ;तर मविआने कोणता शब्द दिला होता..

कोल्हापुरातील अजित पवार गटाचे दोन बडे नेते शरद पवारांच्या गळाला?

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला राज्यात मोठं यश मिळालं आहे. शरद पवार गटाचे 10 पाकी 8 खासदार निवडून आले आहेत. यानंतर महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. दुसरीकडे राज्यातील नेत्यांचे आपल्या मतदार संघात दौर सुरू आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत राज्य ताब्यात घेणार असल्याच वक्तव्य वारंवार केलं… Continue reading कोल्हापुरातील अजित पवार गटाचे दोन बडे नेते शरद पवारांच्या गळाला?

error: Content is protected !!