कळे (प्रतिनिधी) : कळे ( ता.पन्हाळा ) येथील प्राथमिक शिक्षिका स्मिता जगदीश कुंभार यांना पंचायत समिती कराड यांच्यावतीने ‘स्व.यशवंतराव चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्या हस्ते व गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. स्मिता कुंभार या जिल्हा… Continue reading स्मिता कुंभार यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार