जयसिंगपूर(प्रतिनिधी):जयसिंगपूर कॉलेजमध्ये झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोकनृत्य प्रकारात जयसिंगपूर कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला असून द्वितीय आजरा महाविद्यालय, तृतीय विवेकानंद कॉलेज कोल्हापूर, तर प्रथम क्रमांक सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड व राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूरला मिळाला.या महोत्सवात 15 कला प्रकारांचे सादरीकरण करण्यात आल होत.तर एकांकिका,लघुनाटिका,मूकनाट्य,पथनाट्य अश्या विविध प्रकारच्या कलांचे सादरीकरण करण्यात आले.या मध्ये अनेक… Continue reading जिल्हास्तरीय युवा महोत्सवात जयसिंगपूर कॉलेज प्रथम तर आजरा द्वितीय,विवेकानंद कॉलेज तृतीय