पुणे (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकांना काहीच महिने अवकाश असताना राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत.अश्यातच पुण्यात काँग्रेसमध्येही विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवार बदलणार असल्याची शक्यता चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे .काँग्रेस पुण्यातल्या 8 पैकी 3 जागा लढणार असल्याचं निश्चित आहे. यामध्ये कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, कसबा पेठ या मतदारसंघांचा समावेश असून या मतदारसंघासाठी काँग्रेसने नवीन उमेदवार शोधण्यास सुरुवात केली… Continue reading आंबेडकरी चळवळीचा ‘हा’ कार्यकर्ता विधानसभेला….