‘अवचितपीर’ आयोजित कॅरम स्पर्धा जोरदार प्रतिसादात संपन्न

कोल्हापूर : अवचितपीर तालीम मंडळाच्या वतीने कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार (दि. 5) रोजी ही  कॅरम स्पर्धा पार पडली. अतिशय चूरशीच्या  पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये 22 टीमनी (डबल बोर्ड )सहभाग घेतला होता. या स्पर्धेत झालेले सर्वच सामने अतिशय उत्स्फूर्तपणे  पार पडले. या स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक अमित चव्हाण ,विशाल जाधव, द्वितीय क्रमांक पार्थ… Continue reading ‘अवचितपीर’ आयोजित कॅरम स्पर्धा जोरदार प्रतिसादात संपन्न

error: Content is protected !!