अरुणाचलमध्ये भाजपचा मोठा विजय ; सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा

दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालाच्या आधी अरुणाचल प्रदेशातून भाजपला आनंदाची बातमी मिळाली आहे. अरुणाचलमध्ये आज विधानसभा निवडणुकीचा निकाल झाला यामध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे भाजप पुन्हा अरुणाचलमध्ये सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेशच्या 60 विधानसभा जागांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान झाले होते. आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. सुरुवातीच्या ट्रेंडपासून, भारतीय जनता पक्षाने… Continue reading अरुणाचलमध्ये भाजपचा मोठा विजय ; सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा

error: Content is protected !!